100 mark revsion special test

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

अपने संघर्ष को अपना जुनून बना लो... 

जब तक वो तुम्हारी कहानी ना लिख दे...!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

1 / 100

समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ?

2 / 100

महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशन होतात ?

3 / 100

महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतीवीराने दिला ?

4 / 100

हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे ?

5 / 100

कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे ?

6 / 100

ऊर्जेचे SI मापन पद्धतीचे लेखक कोणते ?

7 / 100

भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी केली त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

8 / 100

' सेवासदन ' या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविका ने केली ?

9 / 100

ब्रिक्स देशांमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही ?

10 / 100

अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते ?

11 / 100

नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे ?

12 / 100

भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?

13 / 100

पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते ?

14 / 100

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ?

15 / 100

मानवी शरीरातील ' अपेंडिक्स ' हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो ?

16 / 100

एका रांगेत माधवीचा क्रमांक शेवटून पाचवा आहे. दिनूचा क्रमांक सुरुवातीपासूनच नववा आहे. या दोघांमध्ये सुरेश आहे. तर रांगेमधील मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल ?

17 / 100

32 : 23 : : 57 : ?

18 / 100

3 × 3 × 3...... असे पाच वेळा मांडून त्यांचा गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक कोणता असेल ?

19 / 100

प्रत्येक 1 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे 14 झाडे एका रांगेत आहेत तर पहिल्या आणि शेवटच्या झाडांमधील अंतर किती ?

20 / 100

दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला राजेश त्याच्या डाव्या बाजूस काटकोनात वळला, तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती ?

21 / 100

अग्रज या मराठी शब्दाचा अर्थ काय होतो ?

22 / 100

' क्षीर ' या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा.

23 / 100

' शुल्क ' विरुद्धार्थी शब्द ओळखा.

24 / 100

एकाच काळात होऊन गेलेले

25 / 100

विडा उचलणे

26 / 100

आगाखान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

27 / 100

डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे ?

28 / 100

.......कॅल्शियम कार्बोनेट चा प्रकार आहे.

29 / 100

बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली ?

30 / 100

कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते ?

31 / 100

' सूत ' या शब्दाचा अचूक अर्थ दर्शविणारा शब्द गट ओळखा.

32 / 100

' धी ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारे योग्य पर्याय कोणता ?

33 / 100

समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा.

34 / 100

भोजन

35 / 100

जलद

36 / 100

संहार

37 / 100

घड्याळ टिपूर

38 / 100

गंधाक्षत

39 / 100

मज्जन

40 / 100

इंद्र

41 / 100

अनुरक्त

42 / 100

पृथक

43 / 100

कुक्षि

44 / 100

उथव

45 / 100

अरज म्हणजे ....

46 / 100

खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी सीमा जोडत नाही ?

47 / 100

खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे ?

48 / 100

कागदाचा शोध......या देशामध्ये लागला.

49 / 100

.........या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो ?

50 / 100

सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो ?

51 / 100

पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो ?

52 / 100

हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत ?

53 / 100

खालीलपैकी कोणते अंटार्टीक खंडातील सर्वोच्च शिखर आहे ?

54 / 100

' लिओनार्दो द विन्सी ' हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे ?

55 / 100

व्ही आकाराच्या दऱ्या , घळई , जलप्रात ही भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात ?

56 / 100

हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे ?

57 / 100

सूर्यग्रहण कधी दिसते ?

58 / 100

उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो ?

59 / 100

भारताने....शासन पद्धत स्वीकारलेली आहे.

60 / 100

राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर......यांच्या सल्ल्यानुसार करतात.

61 / 100

मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल......वर्षे आहे.

62 / 100

खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही.

63 / 100

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ?

64 / 100

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ?

65 / 100

भारतीय राज्यघटनेनुसार.......सार्वभौम आहे.

66 / 100

भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण.......आहे.

67 / 100

भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना...... हा भाग आधारभूत व महत्त्वाचा असतो.

68 / 100

राज्यसभेचे पदसिद्ध सभापती......हे असतात.

69 / 100

भारतात......... या राज्यात समान नागरी कायदा अस्तित्वात आहे.

70 / 100

राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कामे....... पार पाडतात.

71 / 100

लोकसभेच्या बैठका....... अध्यक्षतेखाली होतात.

72 / 100

....... हे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा असतात.

73 / 100

महाराष्ट्रातून लोकसभेवर....... सदस्य निवडले जातात.

74 / 100

........ हे संसदेचे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे.

75 / 100

' आनंदवन ' संस्थेची स्थापना कोणी केली ?

76 / 100

' वारकरी संप्रदायाचा कळस ' असे कोणास म्हटले जाते ?

77 / 100

' बाल कुपोषणा ' शी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती हस्ती आहे ?

78 / 100

' संपूर्ण भूमी ईश्वरांची आहे ' ही घोषणा कोणी केली ?

79 / 100

राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ?

80 / 100

भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ?

81 / 100

महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ?

82 / 100

पसायदानाचे लेखक किंवा रचनाकार कोण ?

83 / 100

यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

84 / 100

खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला नाही ?

85 / 100

' रयत शिक्षण संस्थेची ' स्थापना कोणी केली ?

86 / 100

' शेतकऱ्यांचा आसूड ' हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे ?

87 / 100

खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली ?

88 / 100

सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ?

89 / 100

' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले ?

90 / 100

पवन ऊर्जा मध्ये भारताचे स्थान जगात........ आहे.

91 / 100

माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते ?

92 / 100

माणसाच्या मांडीच्या हाडास........ अशी संज्ञा आहे.

93 / 100

एकपेशीय प्राण्यास........ असे म्हणतात.

94 / 100

आम्ल पर्जन्य साठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे ?

95 / 100

' ग्लुकोमिया ' हा रोग कोणत्या अवयवास होतो ?

96 / 100

एक ग्रॅम प्रथिनांमधून......... ऊर्जा मिळते.

97 / 100

भारतीय अवकाश संशोधन संस्था ( ISRO ) कोठे आहे ?

98 / 100

बर्फामध्ये.........मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो.

99 / 100

आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ?

100 / 100

अनुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात ?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!