100 mark Revsion special test April 14, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️फक्त प्रयत्न करत रहा. जे नशिबात नाही ते देखील मिळेल....!!आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10028 फेब्रुवारी हा दिवस ' राष्ट्रीय विज्ञान दिन ' म्हणून कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ? सी.व्ही.रमण व्यंकटरमण रामकृष्णन सुब्रमण्यम चंद्रशेखर हरगोविंद खुराना 2 / 100अग्निशामक च्या नळकांड्यामध्ये कोणता वायू असतो ? नायट्रोजन कार्बन डाय-ऑक्साइड ऑक्सीजन ऑरगॉन 3 / 100महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता ? 2 जून 1मे 2 जानेवारी 21 ऑक्टोबर 4 / 100' जय जय महाराष्ट्र माझा ' या गीतास राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले आहेत ते गीत कोणत्या कवीने लिहिले आहे ? कुसुमाग्रज केशवसुत राजा निळकंठ बढे यापैकी नाही 5 / 100नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ? कर्तव्य पथ अटल पथ क्रांती पथ हिंद पथ 6 / 1002023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला ? राजस्थान महाराष्ट्र उत्तराखंड केरळ 7 / 100ऑपरेशन ' सर्द हवा ' हे ऑपरेशन कोणातर्फे राबविले जाते ? भारतीय नौदल भारतीय सीमा सुरक्षा दल भारतीय भूदल भारतीय वायुदल 8 / 100कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो ? 7 एप्रिल 14 जून 29 सप्टेंबर 14 डिसेंबर 9 / 100चौरीचौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र छत्तीसगड उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल 10 / 100इ. स.1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली ? ब्राम्हो समाज सत्यशोधक समाज प्रार्थना समाज आर्य समाज 11 / 100महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ? 15 ऑगस्ट 26 जानेवारी 01 मे 08 मार्च 12 / 100भारताचे पहिले गृहमंत्री कोण ? सरदार वल्लभभाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ. राममनोहर लोहिया 13 / 100केंद्रीय यंत्रणाचे ED पूर्ण नाव काय ? Information directorate English directorate Empanelment directorate Engineering directoriete 14 / 100गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत ? अम्रीशराव आत्राम विजय वडेटीवारा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे 15 / 1002023 G - 20 गटाचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे ? इंडोनेशिया भारत नेपाळ बांगलादेश 16 / 100एका भोजनालयातील 20 विद्यार्थ्यांना10 दिवसांचा खर्च 5000 रुपये होतो तर त्याच भोजनालयातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल ? 2800 रु. 5200 रु. 5600 रु. 6600 रु. 17 / 100एका पाण्याचे मोटार एका सेकंदाला 2 क्युसेक पाणी उपसते तर एका तासाला किती पाणी उपसेल ? 2016 ली. 201600 ली. 20160 ली. 2016100 ली. 18 / 100ते काम 8 मजूर 5 दिवसात संपवतात तर तेच काम 5 मजूर किती दिवसात संपवतील ? 4 5 8 9 19 / 100एका गावाच्या लोकसंख्येत 5% ने वाढ होऊन ती 8190 झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती ? 8000 7800 7750 7600 20 / 1004 , 8 , 12 , 16 , ? 15 20 18 22 21 / 100पारंपारिक मराठी वर्णमालेत एकूण........ वर्ण आहेत. 46 48 36 26 22 / 100सौदामिनी वीज पृथ्वी ऊर्जा महिला 23 / 100नामाचे ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात ? संख्या विशेषण वचन सामान्य नाम सामान्य रूप 24 / 100ध्वनीचिन्हे हे कशाला म्हणतात ? शब्दांना अक्षरांना A व B यापैकी नाही 25 / 100मराठी भाषा लेखनासाठी........ लिपीचा विचार करतात. देवनागरी ब्राम्ही सकळा सुंदरा 26 / 100भारतातील सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण ? राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल 27 / 100महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ? गोदावरी कृष्णा भीमा वैनगंगा 28 / 100नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ? ठाणे गोंदिया बोरिवली चंद्रपूर 29 / 100महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ? छ.संभाजीनगर पंढरपूर नाशिक आळंदी 30 / 100महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ? मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण 31 / 100शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. विधानपुरक शब्द कोणता आहे ? चांदण्यात शरदाच्या गुलमोहर मोहक 32 / 100अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. उद्देश कोणते ? अलीकडे तुम्हाला मी पत्र 33 / 100पहाटेच्या वेळी चाफा गंधीत व मादक दिसतो. उद्देश ओळखा. पहाटेच्या वेळी गंधित मादक चाफा 34 / 100काळेभोर डोळे सुंदर दिसतात. उद्देश कोणते आहे ? डोळे सुंदर दिसतात काळेभोर 35 / 100भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. उद्देश्य विस्तार ओळखा. कामगिरी भारतीय क्रिकेट संघातील चांगली खेळाडूंनी 36 / 100आकांक्षाने सुरेल गीत म्हटले. ' सुरेल ' हे काय आहे ? विधेय विधेपूरक विधेय विस्तार कर्मविस्तार 37 / 100तुमची गाय दिसायला सुरेखा आहे. विधेयक पूरक कोणते ? आहे दिसायला सुरेख गाय तुमची 38 / 100त्याचा थोरला भाऊ कॅरम चांगला खेळतो. उद्देश्य कोणते ? त्याचा थोरला कॅरम चांगला भाऊ खेळतो 39 / 100आम्ही जातो आमूच्या गावा. विधेय कोणते आहे ? गावा आमुच्या आम्ही जातो 40 / 100राम भोळा दिसतो. विधानपुरक शब्द ओळखा. राम भोळा दिसतो यापैकी नाही 41 / 100ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात ? उद्देश विधेय कर्म उद्देश विशेषण 42 / 100तिला मी आई म्हणतो. उद्देश्य विभाग ओळखा. तिला आई मी तिला आई म्हणतो 43 / 100त्याच्या प्रयत्नांना यश आलेच पाहिजे. उद्देश कोणते ? प्रयत्नांना त्याच्या यश पाहिजे 44 / 100आज संपत्ती त्याज पाशी आहे. मूळ उद्देश कोणते ? आज त्याज पाशी संपत्ती आहे 45 / 100राधिका टी.व्ही. पाहत पाहत झोपली. उद्देश ओळखा. राधिका टी. व्ही. पाहत - पाहत झोपली 46 / 100नील क्रांती.....शी संबंधित आहे. दुग्ध उत्पादन मत्स्य उत्पादन शेती उत्पादन यापैकी नाही 47 / 100भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे ? कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ 48 / 100भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो ? पश्चिम वारे मौसमी वारे पूर्वी वारे लू वारे 49 / 100भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य.......आहे. त्रिपुरा नागालँड सिक्कीम गोवा 50 / 100अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ? दोड्डाबेट्टा सैराट गुरुशिखर एव्हरेस्ट 51 / 100आगपेटीच्या ज्वालाग्राही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो ? पिवळा फॉस्फरस तांबडा फॉस्फरस गंधक कार्बन 52 / 100खालीलपैकी सस्तन प्राणी कोणता ? झुरळ कावळा सरडा देवमासा 53 / 100शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात ? गंधक फॉस्फरस कॉपर ग्राफाईट 54 / 100वनस्पतीच्या खोडात........पाणी व क्षार यांचे वहन होते. मुलकेशातून पेशी आवरणातून जलवाहिन्यातून पर्णकोशीतून 55 / 100भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे ? कुडनकुलम श्रीहरीकोटा तारापूर यापैकी नाही 56 / 100मानवातील गुणसूत्रांची संख्या......इतकी आहे. 20 36 24 46 57 / 100पृथ्वी व तार्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ? प्रकाश वर्ष किलोमीटर मायक्रोमीटर यापैकी नाही 58 / 100जमिनीवरून हवेतील लक्षाचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते ? अग्नी पृथ्वी त्रिशूल नाग 59 / 100' हिमोग्लोबिन ' हे कशाचे वहन करते ? लोह ऑक्सीजन हिम प्रोटिन्स 60 / 100विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ? एडिसन जेम्स वॅट राईट बंधू गॅलेलियो 61 / 100सर्वात कठीण वस्तू कोणती ? शिसे लोखंड ॲल्युमिनियम हिरा 62 / 100खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही ? मधुमेह क्षय नायटा अमांश 63 / 100मुडदूस हा रोग या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो ? अ जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व ड जीवनसत्व 64 / 100पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात ? ऑक्सिजन व हायड्रोजन ऑक्सिजन व नायट्रोजन ऑक्सिजन , हायड्रोजन व नायट्रोजन हायड्रोजन व नायट्रोजन 65 / 100चांदीची संज्ञा काय आहे ? Ag Sl SV Na 66 / 100खालीलपैकी कोणता जलविदयुत प्रकल्प आहे ? कोराडी खापरखेडा एकलहरे कोयना 67 / 100मुंबई - गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे ? NH 4 NH 54 NH 66 NH 10 68 / 100खालील नमूद केलेली कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे ? तापी गोदावरी कृष्णा वैनगंगा 69 / 100कोणत्या जिल्हास ' ज्वारीचे कोठार ' म्हणतात ? सोलापूर सातारा अहमदनगर बीड 70 / 100कोणत्या जिल्हात जास्त संख्येने तलाव आहेत ? चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर 71 / 100खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे ? बारवी गोसीखुर्द गंगापूर जायकवाडी 72 / 100उस्मानाबाद शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ? वैतरणा तेरणा भोगावती प्राणहिता 73 / 100अहमदनगर जिल्ह्यातील खालीलपैकी उंच शिखर कोणते ? साल्हेर अंकाई - टंकाई हरिश्चंद्रगड महाबळेश्वर 74 / 100कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे ? 1848 मीटर 1646 मीटर 1555 मीटर 1630 मीटर 75 / 100उस्मानाबाद जिल्ह्यापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ? जालना लातूर गडचिरोली वाशिम 76 / 100' पाचगणी ' हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ? पुणे सांगली सातारा कोल्हापूर 77 / 100महाराष्ट्र एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत ? 3 5 7 9 78 / 100सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा सांगली पुणे कोल्हापूर 79 / 100कृष्णा नदीचे उगम स्थान कोणते आहे ? महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर प्रीतीसंगम 80 / 100महाराष्ट्रातील डोंगराच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे याप्रमाणे क्रम लावा. - सातपुडा - सातमाळा , अजिंठा , शंभू महादेव शंभू महादेव , अजिंठा , सातपुडा - सातमाळा शंभू महादेव , बालघाट , सातपुडा - सातमाळा सातपुडा - सातमाळा , शंभू महादेव , अजिंठा 81 / 100महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे ? गडचिरोली सिंधुदुर्ग गोंदिया नंदुरबार 82 / 100' मराठी सत्तेचा उदय ' हे पुस्तक कोणी लिहिले ? महात्मा फुले लोकमान्य टिळक न्या. रानडे वि. दा. सावरकर 83 / 100ऋग्वेद.......या काळात रचला गेला. ताम्रपाषाणयुग लोहयुग अश्मयुग पाषण युग 84 / 100बाल्कन प्रदेश हा कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता ? जर्मनी ऑस्ट्रिया तुर्की इंग्लंड 85 / 100व्हल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ? स्पिरिट ऑफ लॉज कॅन्डीड एमील यापैकी नाही 86 / 100भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते ? दि बेंगॉल गॅझेट दि कलकत्ता गॅझेट अमृत बझारपत्रिका मुंबई समाचार 87 / 100ऐतिहासिक शब्दकोशाची रचना........ यांनी केली. वि.का. राजवाडे रा. ना. दांडेकर यशवंत न. केळकर यापैकी नाही 88 / 100मंडल आयोगाने........च्या आरक्षणाची शिफारस केली. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग यापैकी नाही 89 / 100कागदाचा शोध लागण्यापूर्वी लिखाणासाठी........झाडाच्या सालीचा उपयोग केला जात असे. निमवृक्ष वटवृक्ष तमालवृक्ष सालवृक्ष 90 / 100विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ? लॉर्ड बेटिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड मी कॉलेज 91 / 100स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला नेमण्यात आले ? सी. राजगोपालचार्य राजेंद्र प्रसाद माउंट बॅटन जवाहरलाल नेहरू 92 / 100फ्रेंच राज्यक्रांतीचा....... हा उद्गाता मानला जातो. रुसो होल्टेअर मॉन्टीस्कु यापैकी नाही 93 / 100कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला ? 1961 1947 1951 1971 94 / 100भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना 1905 मध्ये कोणी केली ? महात्मा गांधी महर्षी कर्वे नामदार गोखले डॉ. आंबेडकर 95 / 100अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली ? सावरकर पंडित नेहरू महात्मा गांधी राजगोपालाचारी 96 / 100भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते ? लॉर्ड वेव्हेल लॉर्ड कॅनिंग लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड वेलिंग्टन 97 / 100गणेश वासुदेव जोशी यांना........ या टोपण नावाने ओळखतात. रावबहादुर सेनापती सार्वजनिक काका भाऊसाहेब 98 / 100कोणत्या देशात कोणतेही खनिज आढळत नाही ? फ्रान्स स्विझर्लंड स्वीडन पेरू 99 / 100समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसतसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो ? कमी होतो जास्त होतो तसाच राहतो काहीही परिणाम होत नाही 100 / 100ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास कोणत्या नावाने संबोधले जाते ? वेल्ड प्रेअरीज स्टेप्स डाऊन्स Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)