100 Mark Revsion Special Test April 12, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️ज्ञान धनापेक्षा श्रेष्ठ असते कारण, धनाचे संरक्षण तुम्हाला करावे लागते पण ज्ञान हे तुमचे संरक्षण करते.आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 100130 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी वेळ 60 कि.मी. वेगाने पूल ओलांडण्यास 15 सेकंद लागतात तर त्या पुलाची लांबी किती ? 80 मी. 120 मी. 150 मी. 180 मी. 2 / 10030 ते 60 दरम्यान 6 चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत ? 4 5 6 7 3 / 1003 × 3 + 20 ÷ 4 + 2 × 6 - 2 + 1 = ? 25 24 23 21 4 / 1001 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2018 रोजी कोणता वार असेल ? सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार 5 / 100BEG : 479 : : DIA : ? 692 6113 7113 982 6 / 100खालीलपैकी पृथकत्वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते ? सहस्त्र किरणे दहा दहाचा गट पाचवी खेप छप्पन मुले 7 / 100कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे ? मोडी लिपी धाव लीपी देवनागरी लिपी खारोष्टी लिपी 8 / 100' वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली. ' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक भावे 9 / 100ध्वनिदर्शक शब्द लिहा. हंसाचा - ? धुत्कार कलरव गुंजारव कलकलाट 10 / 100जरा म्हणजे....? म्हातारपण तरुण विधवा पती 11 / 100ॲनॉटॉमी म्हणजे काय ? सजीवांच्या बाह्यरचनेचा अभ्यास सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास विषाणूंचा अभ्यास सजीवांच्या पेशीचा अभ्यास 12 / 100खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही. इन्सुलिन ग्लुकॅगॉन सोमॅटोस्टॅटिन अमायलेज 13 / 100' करडी क्रांती ' खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ? तेलबिया उत्पादन खते उत्पादन दूध उत्पादन अंडी उत्पादन 14 / 100उज्वला योजना कशाशी संबंधित आहे ? महिलांना घरपोच रोजगार देणे. महिला व मुलीचे आरोग्य सुधारणे. महिला व मुलींच्या अनैतिक व्यापाऱ्यांना आळा घालणे. शाळेत जाणाऱ्या मुलींना बस सेवा मोफत. 15 / 100चुकीची जोडी ओळखा. 2000 ₹ - मंगळयान 500 ₹ - लाल किल्ला 50 ₹ - रथ / हम्पी सर्व बरोबर 16 / 100अर्धवट तोडलेले विधान दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ? अर्धविराम लोप चिन्ह अपूर्ण विराम अपसारण चिन्ह 17 / 100' कोण आहे रे तिकडे ' या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ? उद्गार चिन्ह स्वल्पविराम पूर्णविराम प्रश्नचिन्ह 18 / 100एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते ? प्रश्नचिन्ह स्वल्पविराम पूर्णविराम अवतरण चिन्ह 19 / 100वाक्यात आश्चर्य , आनंद , खेद आशा मनोधर्माचा उल्लेख येतो , तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात ? प्रश्नचिन्ह उद्गारवाचक स्वल्पविराम पूर्णविराम 20 / 100श्रुतलेखन म्हणजे.... विरामचिन्हासह लेखन छापलेला उतारा पाहून वहीत उतरवणे अवतरण चिन्ह अपसारण चिन्ह 21 / 100बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास........ चिन्ह वापरतात. संयोग अपसारण अवतरण प्रश्न 22 / 100अवतरणातील मजकूर सुरू होण्यापूर्वी......... देतात. स्वल्पविराम अर्धविराम उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह 23 / 100पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल. केवढी शुभवार्ता आणलीस तू , . ? ! 24 / 100पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल . मी लवकर उठतो उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह पूर्णविराम यापैकी एकही नाही 25 / 100वाक्यात हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही ? अनुस्वार पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम 26 / 100एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शविण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात ? संयोग चिन्ह लोप चिन्ह अवतरण विकल्प चिन्ह 27 / 100दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ? अपसरण चिन्ह स्वल्पविराम अपूर्णविराम संयोग चिन्ह 28 / 100बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ? एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह उद्गार चिन्ह 29 / 100वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ? पूर्णविराम अपूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम 30 / 100पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. तुझे नाव काय ? प्रश्नचिन्ह पूर्णविराम स्वल्पविराम उद्गारवाचक चिन्ह 31 / 1001919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशन ने केली ? डायर कमिशन हंटर कमिशन रौलेट कमिशन ओडवामन कमिशन 32 / 100भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ? धर्मनिरपेक्ष साम्राज्यवादी लोकशाही प्रजासत्ताक 33 / 100' आधुनिक भारताचे जनक ' या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो ? राजा राम मोहन रॉय महात्मा गांधी दादाभाई नौरोजी महादेव गोविंद रानडे 34 / 100अभिनव भारत ( यंग इंडिया ) संघटनेचे मुख्यालय.......होते . पुणे नाशिक नागपूर मुंबई 35 / 100' सरहद्द गांधी ' या नावाने कोणाला ओळखले जाते ? आगा खान खान अब्दुल गफार खान महात्मा गांधी मोहम्मद अली जिना 36 / 100राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ? सरोजिनी नायडू ॲनी बेझंट पंडिता रमाबाई सरस्वतीबाई जोशी 37 / 100' ग्रामगीता ' कोणी लिहिली आहे ? संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज विनोबा भावे लोकमान्य टिळक 38 / 100जून 1757......... च्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. प्लासी बक्सार पानिपत कालिकत 39 / 100भारतीय संसदेने .......साली हिंदू विवाह कायदा संमत केला. 1953 1954 1955 1956 40 / 100' कोसला ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ? नामदेव ढसाळ भालचंद्र नेमाडे बाबुराव बागुल नरहर कुरुंदकर 41 / 100LIC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ? एम.आर. कुमार माधव कौशिक सिद्धार्थ मोहंती यापैकी नाही 42 / 100G - 20 बैठकीचे या वर्षीचे घोषवाक्य काय आहे ? मातृ देवो भव सत्यमेव जयते वसुधैव कुटुम्बकम यापैकी नाही 43 / 100खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023 चे प्रमुख अतिथी होते ? इराण इटली जॉर्डन इजिप्त 44 / 100देशातील सर्व मान्यता प्राप्त शाळा व मंडळासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी खालीलपैकी कोणते नियामन NCERT ने जारी केले ? PARAKH STRANGE PUSHP यापैकी नाही 45 / 100महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियम.......रोजी अंमलात आले. 24 ऑक्टोबर 2005 8 मार्च 2006 26 ऑक्टोबर 2006 10 डिसेंबर 2005 46 / 100भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदी खाली अस्पृश्यता प्रतिबंधित करण्यात आली आहे ? अनुच्छेद 19 अनुच्छेद 17 अनुच्छेद 32 राज्यघटनेत अशी तरतूद नाही 47 / 100खालीलपैकी कोणत्या दस्ताऐवजाला सार्वजनिक दस्ताऐवज म्हणता येणार नाही ? राज्य सरकारने केलेले कायदे. नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केलेले मृत्युपत्र. मालक आणि नोकर यांमधील लेखी करार. नागरिकांनी दाखल केलेले कर विवरण पत्र. 48 / 100महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कोणते कलम जनतेसंबंधी पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तव्याशी संबंधित आहे ? कलम 66 कलम 64 कलम 65 कलम 67 49 / 100खालीलपैकी कोण सार्वजनिक सेवक आहे , परंतु सरकारी सेवक नाही ? नगरपालिका आयुक्त न्याय व्यक्ती कर निर्धारक वरील सर्व 50 / 100...... वर्षांच्या बालकाने केलेली कोणतीही कृती अपराध होत नाही . 7 वर्षाखालील 7 ते 12 वर्षामधील 18 वर्षाखालील 16 वर्षाखालील 51 / 100भारतीय दंड संहितेतील कोणत्या कलमान्वये गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाची व्याख्या दिली आहे ? कलम 20 - बी कलम 120 - ए कलम 120 कलम 119 52 / 100भारतीय दंड संहितेतील खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे ' व्यक्ती ' या शब्दाची व्याख्या सांगितली आहे ? 10 8 11 12 53 / 100भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली ? 1952 1966 1976 1986 54 / 100भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला आग्रक्रम दिला आहे ? स्वातंत्र्य समता न्याय बंधुभाव 55 / 100भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ? उद्देशपत्रिका मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे 56 / 10042 व्या घटना दुरुस्ती नंतर भारताचे केलेले वर्णन असे : सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य. प्रजासत्ताक गणराज्य. 57 / 100गटाबाहेरचा शब्द ओळखा. विचार , अभिव्यक्ती , विश्वास , श्रद्धा , उपासना , सामाजिक विचार श्रद्धा सामाजिक उपासना 58 / 100खालीलपैकी कशाचे भारतीय ' राज्यघटनेचा आत्मा ' असे वर्णन केले जाते ? मूलभूत हक्कांवरील प्रकरण मार्गदर्शक तत्त्वांवरील प्रकरण उद्देशपत्रिका न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधीच्या तरतुदी 59 / 100आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार , अभिव्यक्ती , विश्वास , श्रद्धा आणि........यांचे स्वातंत्र्य दिले आहे. व्यवसाय संघटना पूजा संचार 60 / 100खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो. सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो. 61 / 100सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ? द्विगृही एकगृही बहुगृही यापैकी कोणतेही नाही 62 / 100भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्य कोणती ? एकेरी व एकात्म न्यायपालिका न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते. न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते. वरील सर्व 63 / 100संघराज्य सरकारमध्ये........ सर्व अधिकार केंद्र सरकारला आहेत. राज्य व केंद्रामध्ये अधिकार विभाजित आहेत. सर्व अधिकार राज्याला असतात. राज्याला अधिकार असतात मात्र केंद्र सरकार मार्गदर्शक असते. 64 / 100संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व.......च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले. अमेरिका ऑस्ट्रेलिया जर्मनी फ्रान्स 65 / 100खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे ? भारत धार्मिक राज्य आहे. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारत भांडवलशाही राज्य आहे. भारत सर्वकषवादी राज्य आहे. 66 / 100भारतीय राज्यघटनेत ' न्यायिक पुनर्विलोकनाचा ' विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे ? ग्रेट ब्रिटन फ्रान्स आयर्लंड अमेरिका 67 / 100' भारत हे संघराज्य आहे ' यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ? द्विगृही कायदेमंडळ एक राज्यघटना राज्यघटनेची सर्वोच्चता न्यायालयीन पुनर्विलोकन 68 / 100' कायद्याचे राज्य ' या तत्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते ? सर एडवर्ड कोक जेम्स 1 मेडिसन यापैकी नाही 69 / 100अनुभट्टीत खालीलपैकी कोणत्या कार्यक्षम पदार्थाच्या आधारे न्यूट्रॉनची गती कमी करण्यात येते ? हेलियम नायट्रोजन ड्युटेरियम ऑक्सिजन 70 / 100भारतात अणुऊर्जा प्रकल्पाकरिता अणुइंधन कोठे उत्पादित करण्यात येते ? मुंबई हैदराबाद कल्पक्कम इंदोर 71 / 100खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ? ओझोन प्राणवायू ( ऑक्सिजन ) कर्बाम्ल वायु हवा 72 / 100पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे......... जीवशास्त्र जैवविविधता जैवतंत्रज्ञान जैव रसायनशास्त्र 73 / 100गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात ? फ्रेऑन अमोनिया वरील दोन्ही वरीलपैकी काहीच नाही 74 / 100हायग्रोमीटर काय मोजते ? सापेक्ष आर्द्रता द्रवांची सापेक्ष घनता नदीच्या पात्रातील प्रवाह वरील काहीही नाही 75 / 100भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला ? मिथिन अमाईन मिथिल क्लोराइड मिथिल आयसोसायनेट मिथिल फ्लुराईड 76 / 100वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डाय-ऑक्साइड ( CO2) शोषतात ? अल्ट्रा व्हायलेट इन्फ्रारेड व्हीजीबल मायक्रोवेव्ह 77 / 100खालीलपैकी कशामुळे पाण्याचे प्रदूषण होत नाही ? खते विरंजक चूर्ण कीटकनाशके बुरशीनाशके 78 / 100खालीलपैकी कोणते जैविक खत नाही ? जिवाणू खत शैवाल खत हरित शेणखत वरील सर्व 79 / 100खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्रधिकरणाचे प्रमुख आहेत ? भारताचे राष्ट्रपती भारताचे पंतप्रधान राष्ट्रीय योजना आयोगाचे अध्यक्ष भारताचे गृहमंत्री 80 / 100इन्सॅट उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात ? वर्तुळाकार व ध्रुवीय अंडाकृती व विषुववृत्तीय वर्तुळाकार व विषुववृत्तीय अंडाकृती व ध्रुवीय 81 / 100बी.टी. कापूस ही आहे ? कृतक वनस्पती संकरित वनस्पती जनुकांतरीत वनस्पती उत्परीवर्तित वनस्पती 82 / 100नैसर्गिक वायुमध्ये........ चे प्रमाण मुख्यत्वे करून असते . ब्युटेन प्रोपेन मिथेन इथेन 83 / 100भारताचे अणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ? डॉ. के. एन. व्यास डॉ. कस्तुरीरंगन डॉ. अनिल काकोडकर डॉ. राजा रमण्णा 84 / 100खालीलपैकी कोणता आण्विक ऊर्जा प्रकल्प नाही ? तारापूर ( महाराष्ट्र ) रावतभाटा ( राजस्थान ) कैगा ( कर्नाटक ) मुंद्रा ( गुजरात ) 85 / 100पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो ? 23 तास 56 मिनिटे 4.09 सेकंद 23 तास 55 मिनिटे 59.09 सेकंद 23 तास 55 मिनिटे 49.09 सेकंद 23 तास 56 मिनिटे 0.09 सेकंद 86 / 100पुढील क्षेत्रांचा नीट विचार करा : 1) अँडीज पर्वत 2) न्यूझीलंड 3) फिलिपाईन्स 4) तैवान यांपैकी कोणता ' अग्नीकंकणाचा ' भाग आहे ? फक्त 1 1 आणि 2 1 , 3 आणि 4 1 , 2 , 3 आणि 4 87 / 100असा कोणता देश आहे की ज्यात कोणताही खनिज आढळत नाही ? स्विझर्लंड फ्रान्स स्वीडन पेरू 88 / 100खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात ? दक्षिण अमेरिका आफ्रिका आशिया युरोप 89 / 100जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे ? चीन इटली फ्रान्स स्पेन 90 / 100एकमेव सर्वात मोठा जैविक साधनसंपदा साठा.......येथे आढळतो. उष्ण कटिबंधीय पानझडी वृक्षांची अरण्ये अमेझॉन पर्जन्य अरण्ये समशीतोष्ण सूचीपर्णी अरण्ये मोसमी अरण्ये 91 / 100सार्क ( SAARC ) म्हणजे काय ? जागतिक व्यापार संघटना दक्षिण आशिया संघटना दक्षिण पूर्व आशियाची देशाची संघटना यापैकी नाही 92 / 100तांबडा समुद्र व भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे ? सुएझ पनामा इंदिरा गांधी वरीलपैकी कोणतेही नाही 93 / 100खालीलपैकी कोणते बेट प्रवाळ बेट आहे ? एलिझाबेथ बेट बाहामा बेट बफिन बेट व्हिक्टोरिया बेट 94 / 100पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरते पृथ्वी उत्तरेकडून दक्षिणेस फिरते 95 / 100खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही ? पश्चिम पाकिस्तान फिलिपाईन्स दक्षिण व्हिएतनाम मध्य केनिया 96 / 100भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालीलपैकी कोणते देश आहेत ? पाकिस्तान व अफगाणिस्तान नेपाळ व चीन पाकिस्तान व भूतान बांगलादेश व ब्रह्मदेश 97 / 100सोमालिया व येमेन मध्ये कोणते आखात आहे ? अकाबाचे आखात ओमानचे आखात एडनचे आखात ऑबनचे आखात 98 / 100सुदान देश कोणत्या खंडात आहे ? दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका युरोप आफ्रिका 99 / 100खालीलपैकी कोणते वाळवंट सोडियम नायट्रेटच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे ? गोबी सहारा कलहरी अटाकामा 100 / 100खालीलपैकी कोणत्या देशात ' व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक ' आहे ? जपान यु.एस. ए इंडोनेशिया इटली Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)