100 Mark Revsion Special Test

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

रख हौसला ओ मंजर भी आयेगा

प्यासे के पास चलकर समंदर भी आयेगा...

थक कर ना बैठ ऐ मंजिल के मुसाफिर,

मंजिल मिलेगी और मिलने का मजा भी आये गा...!!💯

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले ?

2 / 100

एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत, तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 100 विद्यार्थी आहेत , तर एकूण रांगा किती ?

3 / 100

ठीक 08:00 वाजता आरशात किती वाजले असतील ?

4 / 100

एका व्यक्तीने एक घड्याळात 540 विकले 10% तोटा झाला. तर 20 टक्के नफा व्हावा अशी त्यांची इच्छा असते, तर त्याने ते घड्याळ किती रुपये असे विकावयास हवे होते ?

5 / 100

साडेचार किलोग्रॅम हळदीच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?

6 / 100

खालीलपैकी सिद्ध क्रियापद कोणते ?

7 / 100

संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात ?

8 / 100

खालील वाक्यात दिलेला शब्द कोणते कार्य करतो ते सांगा. ' दशरथाने कैकयीला दोन वर दिले . '

9 / 100

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ?

10 / 100

भाषेचे एकूण किती प्रकार आहेत ?

11 / 100

संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ?

12 / 100

पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे........म्हणतात.

13 / 100

झूम हा कशाचा प्रकार आहे ?

14 / 100

संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे ?

15 / 100

कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात ?

16 / 100

खालील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. ' प्रतिवर्षी '

17 / 100

खालीलपैकी समहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ?

18 / 100

' पंकज ' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

19 / 100

' सचिवालय ' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

20 / 100

द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते ?

21 / 100

बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा.

22 / 100

ज्या कर्मधारय समाजात पहिले पद संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो त्यास.......... समास म्हणतात.

23 / 100

साखरभात या शब्दाचा समास पुढीलपैकी आहे ?

24 / 100

अन्याय

25 / 100

गावोगाव

26 / 100

' गजानन ' या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ?

27 / 100

खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे ?

28 / 100

पुढील शब्दाचा समास ओळखा. कमलनेत्र

29 / 100

खालील शब्दांमधून अव्ययीभाव सामासिक शब्द ओळखा.

30 / 100

ज्या सामासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता ?

31 / 100

' शारदाश्रम ' ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे ?

32 / 100

यवतमाळ जिल्ह्यातील मुख्य खनिज कोणते ?

33 / 100

यवतमाळ जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ?

34 / 100

यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख धरण कोणते ?

35 / 100

यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या ?

36 / 100

यवतमाळ जिल्हात एकूण किती तालुके आहेत ?

37 / 100

यवतमाळ जिल्ह्याच्या पश्चिमेस व वायव्येस कोणता जिल्हा आहे ?

38 / 100

यवतमाळ जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ?

39 / 100

यवतमाळ जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे ?

40 / 100

यवतमाळ शहरातील अधिकृत भाषा कोणती आहे ?

41 / 100

अमूल्य म्हणजे......

42 / 100

' बोधपर वचन ' या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

43 / 100

ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात ?

44 / 100

खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

45 / 100

' जन्मखोड ' या सामासिक शब्दातील समास ओळखा ?

46 / 100

तो घरी जातो. वाक्यातील प्रयोग कोणता ?

47 / 100

विभक्ती चे किती प्रकार आहेत ?

48 / 100

संकेतार्थ वाक्य ओळखा.

49 / 100

' वासरू ' या शब्दाचे लिंग कोणते ?

50 / 100

काय सुंदर देखावा आहे हा ! यातील नाम ओळखा.

51 / 100

खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता ?

52 / 100

खालीलपैकी कोणती एक व्यंजन संधी आहे ?

53 / 100

मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात ?

54 / 100

अक्षरांना.........असे म्हणतात.

55 / 100

छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

56 / 100

पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?

57 / 100

महाराष्ट्रातील एकूण अष्टविनायकांपैकी किती पुणे जिल्हात आहेत ?

58 / 100

भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?

59 / 100

कोणत्या शहरास ' विद्येचे माहेर ' घर म्हणतात ?

60 / 100

संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे ?

61 / 100

पुणे विद्यापीठ स्थापना कधी झाली ?

62 / 100

कोणत्या विद्यापीठाला ' पूर्वेकडील ऑक्सफर्ड ' असे म्हणतात ?

63 / 100

पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती ?

64 / 100

पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती ?

65 / 100

मुळशी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

66 / 100

पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ?

67 / 100

पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत ?

68 / 100

पुणे ही महाराष्ट्राची.......... म्हणून ओळखली जाते .

69 / 100

पुणे जिल्हा पालकमंत्री कोण आहे ?

70 / 100

खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास ' डॉक्टर वारे ' म्हणतात.

71 / 100

खालीलपैकी कोणी भूरूप चक्रांची संकल्पना मांडली ?

72 / 100

....... हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे.

73 / 100

राजस्थानमधील अशत: शुष्क प्रदेशास काय म्हणतात ?

74 / 100

खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते ?

75 / 100

गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे ?

76 / 100

भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ?

77 / 100

मुंबई - पुणे जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ?

78 / 100

.........गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.

79 / 100

........ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.

80 / 100

माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर....... पर्वत रांगेत आहे.

81 / 100

भारताचा.... हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे ?

82 / 100

कोणती नदी गंगेची उपनदी आहे आणि अमरकंटक जवळ उगम पावते ?

83 / 100

भारताला एकूण........किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

84 / 100

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात.....क्रमांक लागतो.

85 / 100

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 कोठून - कोठे जातो ?

86 / 100

महालक्ष्मी एक्सप्रेस कोठून - कोठे धावते ?

87 / 100

मुंबई हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

88 / 100

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची स्थापना कधी झाली आहे ?

89 / 100

बृहन्मुंबईतून मुंबई व नवी मुंबई कधी निर्माण झाले ?

90 / 100

मुंबईचा सिंह कोणाला म्हटले आहे ?

91 / 100

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?

92 / 100

मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

93 / 100

देशातील एकूण रेल्वे विभागांपैकी मुंबईमध्ये किती विभाग आहेत ?

94 / 100

महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ?

95 / 100

मुंबईचा सम्राट कोणाला म्हणतात ?

96 / 100

खालीलपैकी मुंबई वाहन नोंदणी क्रमांक कोणता ?

97 / 100

मुंबईतील तालुक्यांची संख्या किती आहे ?

98 / 100

मुंबईचे क्षेत्रफळ किती आहे ?

99 / 100

मुंबईची साक्षरता..... % आहे.

100 / 100

महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!