100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट March 28, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट Telegram 1 / 100एकाने 2000 रुपयांचे कर्ज चार हप्त्यात परत केले. प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यांपेक्षा 50 रुपयांनी जास्त होता तर सर्वात पहिला हप्ता किती होतो ? 375 रु. 425 रु. 475 रु. 525 रु. 2 / 100वस्तूचा गुणधर्म दर्शविणारा शब्द ओळखा. ' मेणबत्तीला जसा प्रकाश तसे कोळश्याला काय ? ' काळा उष्णता शेगडी उष्ण 3 / 10010 माणसे रोज 6 तास काम करून एका 8 दिवसात करतात तर 12 माणसे रोज 4 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? 10 दिवस 7 दिवस 14 दिवस 12 दिब्स 4 / 1001800 च्या 25% च्या 5% म्हणजे किती ? 20 24.5 22.5 25 5 / 100रमेश व उमेश यांच्यावर आजच्या वयातील फरक 12 वर्ष आहेत तर आणखी 10 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती असेल ? 10 वर्षे 12 वर्षे 15 वर्षे 22 वर्षे 6 / 100' पुढारली ' या क्रियापदचा प्रकार ओळखा. साधित क्रियापद प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद संयुक्त क्रियापद 7 / 100क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला....... म्हणतात. मूळ धातू धातू मूळ क्रियापद साध्य 8 / 100' कृपण ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उद्धट उधळ्या कंजूष कडक स्वभावाचा 9 / 100' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? श्रीमंत भांडखोर स्त्री शिकलेली स्त्री त्यापैकी नाही 10 / 100खालीलपैकी सामासिक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. प्रतिदिन कालानुसार अ व ब बरोबर त्यापैकी सर्व चूक 11 / 100समुद्राची खोली मोजण्यासाठी.........वापरतात. वर्णलेखन तंत्रज्ञान सोनार तंत्रज्ञान निष्कर्षण तंत्रज्ञान अपवर्तनांक मापी 12 / 100खालीलपैकी प्रसिद्ध वीणा वादक कोण आहेत ? व्ही.नायडू लालगुंडी विजयालक्ष्मी पंडित विश्वमोहन भट डी. बालकृष्ण 13 / 100' महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर ' म्हणून कोणास ओळखले जाते ? महात्मा फुले तालुका पांडुरंग तर्खडकर बाबा पद्मनजी गोपाळ गणेश आगरकर 14 / 100छोडो भारत आंदोलनास कोठून सुरुवात झाली ? नागपूर दिल्ली कोलकत्ता मुंबई 15 / 100.....यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते ? महात्मा गांधी दादाभाई नौरोजी लोकमान्य टिळक लाला लजपतराय 16 / 100काजूंची.... गाथन गुच्छ ताटवा जुडी 17 / 100फुलझाडांचा गुच्छ ताटवा कुंज समूह 18 / 100नाण्यांची....... चळत चवड थप्पी गुच्छ 19 / 100माणसे ........ थवा कळप झुंड गर्दी 20 / 100हत्ती....... थवा कळप लोंगर झुंड 21 / 100मडके -....... संघ चळत उतरंड गट 22 / 100जमाव तसे सैनिकांचे...... पथक तुकडी पलटण तिन्ही बरोबर 23 / 100फुलझाडांचा....... असतो. ताटवा गुच्छ बगिचा घोस 24 / 100उंटांचा..... असतो. ताफा झुंबड तांडा कळप 25 / 100पिकत घातलेल्या आंब्यांची...... असते. थप्पी अढी पुंजका गाथण 26 / 100समूहदर्शक शब्द लिहा. गाय - ...... ताफा कळप जमाव तांडा 27 / 100' चळत ' असते.... पोत्यांची केसांची धान्याची नाण्यांची 28 / 100' गाथण ' असते... काजूंची केळ्यांची सुपारीची नारळाची 29 / 100लोंगर असतो.... द्राक्षांचे केळ्यांचा पेरुंचा नारळाचा 30 / 100किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा..... घोस लोंगर ढीग झुबका 31 / 100धाराशिव जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी फटाक्याचे कारखाने आहेत ? उमरगा तेरखेडा कळंब लोहार 32 / 100धाराशिव जिल्ह्यातील मुख्य पीक कोणते ? ज्वारी बाजरी गहू यापैकी नाही 33 / 100धाराशिव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ? रामलिंग येडशी वरील दोन्ही यापैकी नाही 34 / 100धाराशिव जिल्हा कोणत्या नदीच्या काठावर आहे ? पूर्णा भोगावती गोदावरी तापी 35 / 100धाराशिव जिल्ह्यात एकूण किती धरणे आहेत ? 15 17 18 20 36 / 100बालाघाट व येडशी डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे ? धाराशिव सोलापूर सातारा यापैकी नाही 37 / 100धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरी कशासाठी प्रसिद्ध आहे ? साड्यांसाठी पेढ्यांसाठी दागिन्यांसाठी यापैकी नाही 38 / 100धाराशिव जिल्ह्याचे विभाजन करून कोणता जिल्हा निर्माण झाला ? लातूर सोलापूर सांगली यापैकी नाही 39 / 100धाराशिव जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे ? सातारा लातूर सोलापूर यापैकी नाही 40 / 100धाराशिव जिल्हा केव्हा अस्तित्वात आला ? सन 1903 साली सन 1904 साली सन 1905 साली सन 1906 साली 41 / 100धाराशिव जिल्ह्याचे हवामान कसे आहे ? कोरडे थंड उष्ण उष्ण व कोरडे 42 / 100धाराशिव जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ? 8769 चौ. किमी 7569 चौ. किमी 6569 चौ. किमी 5569 चौ. किमी 43 / 100धाराशिव जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ? उस्मानाबाद राहुरी वरील दोन्ही यापैकी नाही 44 / 100धाराशिव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 5 7 8 9 45 / 100धाराशिव जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? मराठवाडा कोकण विदर्भ खानदेश 46 / 100सर्वात जास्त रबराचे उत्पादन कोठे होते ? केरळ हरियाणा राजस्थान यापा नाही 47 / 100सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ? बुध पृथ्वी गुरु मंगळ 48 / 100जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो ? 8 एप्रिल 7 एप्रिल 9 एप्रिल 5 एप्रिल 49 / 100जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? जिनेव्हा अमेरिका पॅरिस यापैकी नाही 50 / 100कृष्णा नदीचा उगम कोठे होतो ? नरसिंहवाडी महाबळेश्वर पश्चिम घाट हिमालय पर्वत 51 / 100निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतो ? पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती पालकमंत्री 52 / 100इंडियन इंडिपेडन्स लीगची स्थापना कोणी केली ? दादाभाई नौरोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रासबिहारी बोस यापैकी नाही 53 / 100ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी कोणाची असते ? सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यापैकी नाही 54 / 100भारताचा 79 वा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे ? प्रनेश एम कौस्तव चाटर्जी आदित्य मित्तल यापैकी नाही 55 / 100पुणे जिल्ह्यात आयोजित केलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा कितवी होती ? 64 वी 65 वी 66 वी 67 वी 56 / 1002023 चा हिंद केसरी विजेता कोण बनला आहे ? पृथ्वीराज पाटील विशाल बनकर अभिजित कटके यापैकी नाही 57 / 1002022 चा महाराष्ट्र केसरी विजेता कोण ? विशाल बनकर पृथ्वीराज पाटील विजय चौधरी यापैकी नाही 58 / 100देशातील पहिला पर्पल फेस्ट 6 ते 8 जानेवारी दरम्यान कोठे आयोजित करण्यात आला आहे ? चेन्नई भोपाळ गोवा दिल्ली 59 / 100जगातील सर्वात मोठ्या अशोक स्तंभाची उभारणी कोठे करण्यात आली आहे ? ( 80 फूट उंच ) नेपाळ नांदेड दिल्ली यापैकी नाही 60 / 100टेनिसपटू सानिया मिर्झा ने निवृत्तीची घोषणा केली ती कोणत्या देशाची खेळाडू आहे ? भारत चीन पाकिस्तान यापैकी नाही 61 / 100दरवर्षी भारतीय प्रवास दिन केव्हा साजरा केला जातो ? 8 जानेवारी 9 जानेवारी 10 जानेवारी 11 जानेवारी 62 / 100भारत जपानला मागे टाकून जागतिक स्तरावर कितवे सर्वात मोठे ऑटो मार्केट बनले आहे ? दुसरे तिसरे चौथे पाचवे 63 / 100कोणत्या दोन जिल्ह्यातील पोलिसांना ' बेस्ट पोलीस युनिट ' पुरस्कार मिळाला आहे ? पुणे व नागपूर संभाजी नगर व अहमदनगर जालना व नागपूर ठाणे व रत्नागिरी 64 / 100' हळूहळू ' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. प्रत्यय साधित सामासिक अभ्यस्त उपसर्ग साधित 65 / 100' अक्कल खाती जमा ' या म्हणीचा अर्थ ? रागवणे खूप संतापने नुकसान होणे खूप आनंदी होणे 66 / 100सिद्ध शब्दाचे किती प्रकार पडतात ? 2 3 4 5 67 / 100' घरो घरी मातीच्या चुली ' या म्हणीचा समानार्थी म्हण सांगा. ध्वनी तसा प्रतिध्वनी पळसाला पाने तीनच गर्वाचे घर खाली बळी तो कान पिळी 68 / 100खालीलपैकी देशी किंवा देशज शब्द कोणता ? बटाटा लुगडे हापुस कोबी 69 / 100' शेरास सव्वा शेर ' या म्हणीचा अर्थ सांगा ? दोघेही सारखे असणे एकाला दुसरा वरचढ होणे उंटावरून शेळ्या हाकणे एक गरीब तर दुसरा श्रीमंत 70 / 100संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना..........म्हणतात. तद्भव देशी तत्सम परकीय 71 / 100' चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे ' याचा अर्थ सांगा. चांदीच्या विटेचे चमचे बनविणे गर्भश्रीमंत असणे चमच्याने दूध पाजले मौल्यवान वस्तू वापरणे 72 / 100' अक्कलहुशारी ' हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे ? अंशाभ्यस्त शब्द पूर्णाभ्यस्त शब्द अनुकरण वाचक शब्द यापैकी नाही 73 / 100' पाणी सोडणे ' या म्हणीचा अर्थ सांगा . जमिनीवर कोसळणे त्याग करणे नि:स्वार्थ कार्य निराश होणे 74 / 100कोणता शब्द तत्सम नाही. कवि मंदिर दूध धर्म 75 / 100' चोराच्या मनात चांदणे ' या म्हणीचा योग्य अर्थ काय ? चांदण्या रात्री चोर चोरी करतो. वाईट करणाऱ्यास कृत्य उघडकीस येईल याची भीती नेहमी वाटते चालणे नसेल तर चोरी होणार नाही. यापैकी नाही 76 / 100खालील देशी शब्दांच्या गटात न बसणारा शब्द ओळखा. झाड दगड धोंडा अत्तर 77 / 100' गाढवाचा नांगर फिरणे ' या म्हणीचा अर्थ सांगा. नायनाट होणे संकटात घालणे मोठे संकट येणे प्रशंसा करणे 78 / 100' हापूस ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला ? कोकणी पोर्तुगीज संस्कृत अरबी 79 / 100ताटा खालचे मांजर होणे म्हणजे काय ? अंकित होऊन काम करणे गोड बोलून फसविणे शहाणपणाने वागणे चमत्कार करणे 80 / 100पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला ? 72 व्या 74 व्या 73 व्या 75 व्या 81 / 100महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहे ? मुंबई पुणे ठाणे नागपूर 82 / 100स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ? केरळ गुजरात तेलंगणा मध्य प्रदेश 83 / 100नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी..........घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या ? 73 व्या 74 व्या 86 व्या 42 व्या 84 / 100शहराचा प्रथम नागरिक कोण असतो ? पोलीस आयुक्त विभागीय आयुक्त महापौर जिल्हा न्यायाधीश 85 / 100महाराष्ट्र राज्यात पंचायतराज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ? 1 मे 1962 1 मे 1960 1 मे 1956 यापैकी नाही 86 / 100महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ? उपमहापौर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्यशासन 87 / 100ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते ? 18 वर्ष 21 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 88 / 100पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणते ? ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती यापैकी नाही 89 / 100भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला ? महाराष्ट्र राजस्थान मध्यप्रदेश गुजरात 90 / 100भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ? लॉर्ड रीपन लॉर्ड मेयो लॉर्ड कॅनिंग लॉर्ड माऊंटबॅटन 91 / 100महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज मधील ग्राम स्तरावरील घटक कोणता ? ग्रामसभा न्यायपंचायत ग्रामपंचायत वॉर्ड पंचायत 92 / 100खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो ? सरपंच तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील 93 / 100ग्रामपंचायत थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत ? सरपंच तलाठी ग्रामसेवक तहसीलदार 94 / 100महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती ? 32 34 30 36 95 / 100पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो ? पंचायत समिती राज्य सरकार विधान परिषद जिल्हा परिषद 96 / 100' जावयाचा बेटा ' या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा. नशीबवान मुलगा निरुपयोगी आप्त हुशार मुलगा सुशिक्षित मुलगा 97 / 100' अर्ध्या वचनात राहणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आज्ञा पाळणे अपूर्ण वाचन करणे अर्धवट ज्ञान वचन न पाळणे 98 / 100' चंदुलाल ' या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा. व्यापारी सोनार मेहनती चैनी माणूस 99 / 100' बारा गावचे पाणी पिणे ' या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ? विविध अनुभव घेणे बोभाटा करणे पुन्हा उपयोगात आणणे पळून जाणे 100 / 100' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? श्रीमंत स्त्री शिकलेली स्त्री भांडखोर स्त्री यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)