100 mark revision special test

0

100 Mark Special Test

All the best 👍❤️

फक्त आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा , यश तर एक ना एक दिवस नक्कीच मिळणार...!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती ?

2 / 100

रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. लगतच्या दोन खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती ?

3 / 100

4 : 65 : : 5 : ?

4 / 100

सीता समोरून पाचव्या क्रमांकावर व गीता मागून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज , राम व रमेश असतील तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत ?

5 / 100

एका सांकेतिक भाषेत 341 ला 682 लिहिले तर 134 ला काय लिहिता येईल ?

6 / 100

देशासाठी व समाजासाठी प्राण वेचले तो

7 / 100

' आईच्या कडेवर बाळ होते ' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.

8 / 100

उपसर्ग होणे

9 / 100

' विराटने शतक केले आहे. ' या वाक्यातील काळ ओळखा.

10 / 100

' पैशापेक्षा माणूस मोठा ' या वाक्यातील ' पेक्षा ' कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे ?

11 / 100

गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता ?

12 / 100

' लोकआयुक्त ' हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ?

13 / 100

महाराष्ट्रात ' चित्रनगरी ' हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?

14 / 100

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ' सर ' ही पदवी कोणी परत केली ?

15 / 100

भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले ?

16 / 100

प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ?

17 / 100

सर्व नावाचा प्रकार ओळखा. ' जो '

18 / 100

एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल ?

19 / 100

सर्वनामांना प्रतिनामे म्हणतात कारण.......

20 / 100

सर्वनामांना.........असे म्हणतात.

21 / 100

नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला.........असे म्हणतात.

22 / 100

सर्वनामाचे मुख्य प्रकार किती ?

23 / 100

सर्वनामाचा योग्य प्रकार ओळखा. ' स्वतः '

24 / 100

आपण गरिबांना मदत करावी. सर्वनाम ओळखा.

25 / 100

जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात ?

26 / 100

पुरुषवाचक सर्वनामे ओळखा.

27 / 100

पुढील शब्दातील सर्वनाम ओळखा.

28 / 100

निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते ?

29 / 100

' सामान्य सर्वनाम ' असलेले वाक्य कोणते ?

30 / 100

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.

31 / 100

मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

32 / 100

मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वी या भू-भागाचे नाव काय होते ?

33 / 100

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव कोणते ?

34 / 100

मुंबई उपनगरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

35 / 100

इसवी सन 1760 - 61 मध्ये......... यांनी मुंबई हा प्रदेश ब्रिटनच्या महाराणीला भेट दिला.

36 / 100

मुंबई उपनगरातील मुख्य नदी कोणती ?

37 / 100

मुंबईतील गिल्बर्ट हील ही........... या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे.

38 / 100

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात गिल्बर्ट हिल नावाची टेकडी आहे ?

39 / 100

मुंबई उपनगर जिल्हा प्रशासकीय दृष्ट्या कोणत्या विभागात येतो ?

40 / 100

मुंबई उपनगर स्वातंत्र्य जिल्हा म्हणून केव्हा घोषित झाला ?

41 / 100

एका दिवसाचे एकूण सेकंद किती होतात ?

42 / 100

60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी लागेल ?

43 / 100

दोन संख्यांचा लसावी 144 व मसावी 12 आहे. त्यापैकी एक संख्या 36 तर दुसरी संख्या कोणती ?

44 / 100

दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे. तर दोन विषम संख्यांमध्ये असलेली समसंख्या कोणती ?

45 / 100

तीन वर्षांपूर्वी केतकी व मानस यांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 इतके होते तर आज मानसचे वय किती ?

46 / 100

वराती मागून घोडे

47 / 100

' कोवळे ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

48 / 100

' दाती तृण धरणे ' म्हणजे काय ?

49 / 100

हसताना या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा .

50 / 100

' गावस्कर ' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

51 / 100

भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

52 / 100

स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण ?

53 / 100

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?

54 / 100

भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहे ?

55 / 100

धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

56 / 100

विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शविणारे नाम....... होय.

57 / 100

कोणतेही विशेष नाम.........असते.

58 / 100

विशेषनाम प्रकार ओळखा.

59 / 100

सामान्य नाम ओळखा.

60 / 100

भाववाचक नामांना..........असे सुद्धा म्हणतात.

61 / 100

विशेषनाम हे..........असते.

62 / 100

समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला......... असे म्हणतात.

63 / 100

मराठीत नामाचे मुख्य प्रकार किती पडतात ?

64 / 100

भाववाचक नामाबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

65 / 100

' सुलभा ' हे कोणते नाम आहे ?

66 / 100

' भोळा ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

67 / 100

नामाचा प्रकारातील..........या नामाचे अनेकवचन होते.

68 / 100

धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता ?

69 / 100

सामान्यनाम असलेला शब्द ओळखा.

70 / 100

मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

71 / 100

बीड जिल्ह्यात बालाघाट रांगेत प्रामुख्याने कोणत्या जमातीचे लोक आढळतात ?

72 / 100

बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती ?

73 / 100

बीड जिल्ह्यात कोणते पीक बारमाही घेतले जाते ?

74 / 100

बीड जिल्ह्याला कोणत्या बाबतीत प्रधानमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

75 / 100

बीड जिल्ह्यात पाचवे ज्योतिर्लिंग कोठे आहे ?

76 / 100

बीड जिल्हा कोणत्या कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ?

77 / 100

बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे ?

78 / 100

बीड जिल्हा राज्याच्या विदर्भ या प्रशासकीय विभागात आहे ?

79 / 100

बीड जिल्हा या फळासाठी प्रसिद्ध आहे ?

80 / 100

बीड जिल्ह्यातील भारतातील पहिल्या मयूर अभयारण्याची ठिकाण कोणते ?

81 / 100

' गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते.' यातील विशेषनामे सांगा.

82 / 100

महाराष्ट्रातील सर्व सहकारी कार्यालय केव्हापासून पेपरलेस होणार आहेत ?

83 / 100

आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?

84 / 100

भारतात सुशासन दिवस अलीकडेच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ?

85 / 100

नेपाळची नववे पंतप्रधान कोण आहेत ?

86 / 100

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या वार्षिक यादीतील टॉप 25 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे ?

87 / 100

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत ?

88 / 100

नुकतेच मृत्यू पावलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे नाव काय होते ?

89 / 100

प्रती कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्नामध्ये देशभरात कोणते राज्य अव्वल आहे ?

90 / 100

IPL 2023 लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?

91 / 100

इंडियन बँकेचे नुकतेच कोणत्या राज्यात ' MSME प्रेरणा ' कार्यक्रम सुरू केला ?

92 / 100

फरहार बेहर या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटूने क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली ?

93 / 100

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC ) 2022 वर्षातील सर्वोत्तम पुरुष 20-20 क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी कोणाला नामांकन मिळाले आहे ?

94 / 100

महान फुटबॉलपटू एडसन अरांतेस डोनॅसिमेंटो ज्यांना पेले म्हटले जाते त्यांचे नुकतेच निधन झाले आहेत ते कोणत्या देशाचे खेळाडू होते ?

95 / 100

बेंजामिन नेतन्याहू कोणत्या देशाचे सहाव्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे ?

96 / 100

आजादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून कोणत्या राज्यात ' बिजल उत्सव ' आयोजित केला गेला ?

97 / 100

लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

98 / 100

कोणती नदी अरबी समुद्राला मिळते ?

99 / 100

खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा.

100 / 100

मायक्रोस्कोप चा शोध कोणी लावला ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल में पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!