स्पेशल GK टेस्ट June 1, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल GK टेस्ट 😇 TelegramGK हा टॉपिक फार महत्वाचा आहे,प्रत्येक स्पर्धा परीक्षा मध्ये GK हा टॉपिक असतोच.म्हणून या टॉपिक वर जास्त लक्ष दया.♥️पैज लावायची तर स्वतःला सोबतच लावाकारण जिंकलात तर,स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल....आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.....!♥️ 1 / 15महाराष्ट्र राज्यात नगर पंचायती किती आहेत? 27 239 128 358 2 / 15धर्म गार्डियन 2022 युद्ध सराव कोणत्या दोन देशांत दरम्यान पार पडला? नेपाळ आणि भारत भारत आणि श्रीलंका भारत आणि जपान भारत आणि अमेरिका 3 / 15ऑल इंडिया रेडिओ (all india redio )ची स्थापना........साली झाली 1936 1938 1940 1942 4 / 15मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? 20 28 23 48 5 / 15कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा हायड्रोजन इंधन सेल पॉवर प्लांट बनवला आहे? दक्षिण कोरिया रशिया भारत जपान 6 / 15पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बुद्धिबळ बॅडमिंटन बिलीयर्ड्स टेबल टेनिस 7 / 15जागतिक पाणी दिवस कधी साजरा केला जातो? 21 मार्च 23 मार्च 22 मार्च 20 मार्च 8 / 1522 मार्च 2022 रोजी बिहार राज्याला किती वर्षे पूर्ण झाले आहेत? 75 110 100 50 9 / 15अंमलबजावणी संचालनालयाची स्थापना कधी करण्यात आली? 15 ऑगस्ट 1947 19 ऑगस्ट 1949 1मे 1956 11 नोव्हेंबर 1956 10 / 15खालीलपैकी कोणता दिवस 'सर्वोदय दिन' म्हणून साजरा करण्यात येतो? 20 मार्च 19 मार्च 23 मार्च 18 मार्च 11 / 15कार्बन न्यूट्रल शेती सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? मध्य प्रदेश केरळ कर्नाटक आसाम 12 / 15तटरक्षक दलाची स्थापना कधी करण्यात आली? 14 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1947 1 मे 1962 18 ऑगस्ट 1978 13 / 15नागालँड ची राजधानी कोणती आहे? इम्फाळ इटानगर कोहिमा दिसपूर 14 / 15सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मिझोरम ओडिशा सिक्किम गोवा 15 / 15कोणत्या देशाचा "पुस्तकांचे गाव "मधील संकल्पनेच्या धर्तीवर राज्य शासनाने पुस्तकाचे गाव उपक्रम राबवत आहे? वेल्स स्कॉटलांड जपान इंडोनेशिया Your score isThe average score is 0% 0% Restart quiz असेच टेस्ट सोडावा.टेस्ट सिरीज सुरु केली आहे ऍड व्हा.सर्व प्रश्न महत्वाचे असतात.Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp