Zp exam Maharashtra | ZP Syllabus

❌️ जिल्हा परिषद भरती 2023 ❌️ 

📚 सुधारित अभ्यासक्रम व रिक्त पद

👉 9 मे 2023.


✌️🏻 जिल्हा परिषद जाहिरात कोणासाठी 

ज्यांचा कंबाईन मध्ये स्कोर कमी आहे

✅️ जे मुलं पोलीस भरती मधून बाहेर पडले आहेत.

✅️ जागा भरपूर आहेत त्यामुळे अभ्यासाला एक दिशा मिळेल 

✅ यावर्षी कंबाईन दिली नाही पण स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केलीय

✅ ज्यांना खरंच एखादी सरकारी नोकरी मिळवायची आहे.

✅️ सांगली जिल्हा परिषद मध्ये तब्बल 761 विविध पदे आहेत. आपण ज्या पदांसाठी पात्र आहात त्या पदासाठी जोमाने तयारीला लागा..


👇👇 PDF download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.👇👇

ZP syllabus PDF download link

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!