व्यंजन संधी imp टेस्ट 😍

0

व्यंजन संधी imp टेस्ट 😍

व्यंजन संधी या टॉपिक मधील imp प्रश्न आहेत, सर्वांनी अभ्यास करून बरोबर उत्तर दया.

All the best👍

1 / 20

अयोग्य जोडी ओळखा.

2 / 20

चिदानंद या शब्दाचा विग्रह.......असा आहे.

3 / 20

दिक + पाल दिक्पाल हा संधी प्रकार कोणता.

4 / 20

पुढील शब्दाचे चार पर्याय संधी म्हणून दिले आहेत. योग्य पर्याय निवडा. उत्+ ज्वल....

5 / 20

तन्मय शब्दातील संधी सोडवा: योग्य पोट शब्द ओळखा.

6 / 20

दिलेल्या संधीविग्रह योग्य संधी निवडा. सत् + मान

7 / 20

सज्जन

8 / 20

चिदानंद

9 / 20

पहिल्या पाच वर्गातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या वजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येथे.

10 / 20

व्यंजन संधी साठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

11 / 20

खालील शब्द हा कोणत्या संधी चे उदाहरण आहे? शरत्काल

12 / 20

त् + ल् आल्यास त् चा ल् होतो या नियमानुसार होणारे संधी कोणती.

13 / 20

व्यंजन संधी कशी तयार होते?

14 / 20

रंग + छटा =?

15 / 20

पुढील पर्यायांपैकी व्यंजन संधी चे उदाहरण कोणते? तो अचूक पर्याय निवडा.

16 / 20

खालील शब्दातील पर्यायी उत्तरातील कोणत्या तोड शब्दाचे उत्तर बरोबर आहे.' वाक्पती '

17 / 20

'उल्लंघन' या शब्दातील संधीचा विग्रह व खालील पर्यायातून ओळखा.

18 / 20

जगज्जननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता.

19 / 20

सदाचार

20 / 20

जेव्हा दोन वर्णाची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असल्यास त्यास संधिस......म्हणतात.

Your score is

The average score is 0%

0%

    सर्वांना all the best👍😇

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!