वनरक्षक स्पेशल टेस्ट
काहीच दिवसात वनरक्षकची सुद्धा भरती होणार आहे त्याकरिता आपण फ्री रोज टेस्ट देत असतो ती टेस्ट तुम्ही रोज सोडवत चला जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या वनरक्षक मध्ये याचा भरपूर फायदा होईल…
लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न हे टीसीएस ने घेतलेले प्रश्नांमधून मी घेतलेला आहे त्यामुळे टीसीएस ही परीक्षा घेत असतो हे सध्या लक्षात ठेवा…