😍 test game no. 21- महाराष्ट्र भूगोल July 14, 2022May 18, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 votes, 0 avg 0 महाराष्ट्र भूगोल टेस्ट टॉपिक - महाराष्ट्राची प्राकृतिक रचना Telegram महाराष्ट्राची प्राकृतिक रचना या वर महत्वाचे प्रश्न काढलेले आहेत. मित्रांनो आपण सर्व टेस्ट हे टॉपिक नुसार एका विषयाला टार्गेट करून घेत आहोत. त्यामुळे टेस्ट रोजच्यारोज सोडवत चला. 1 / 10 खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? औरंगाबाद नाशिक अमरावती नागपूर 2 / 10 महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? 600 700 800 720 3 / 10 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? नागपूर यवतमाळ पुणे अहमदनगर 4 / 10 महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ? 200.60 लाख हेक्टर 307.70 लाख हेक्टर 318.60 लाख हेक्टर 308.60 लाख हेक्टर 5 / 10 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र यापैकी नाही 6 / 10 राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? निफाड पिंपळगाव तळेगाव राजगुरुनगर 7 / 10 महाराष्ट्रात कटक मंडळे किती आहेत? 7 8 9 10 8 / 10 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक खारफुटी वने आहेत? रायगड ठाणे रत्नागिरी मुंबई 9 / 10 रत्नागिरी जिल्ह्यात कोणती प्रमुख फळपिके घेतले जातात? आंबा फणस काजू कोकम नारळ-सुपारी यापैकी सर्व 10 / 10 सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती की. मी. आहे? 420 440 470 520 Your score isThe average score is 0% 0% टेस्ट मधील प्रश्न अतिशय महत्वाचे आहे सर्वांनी नक्की सोडवा Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp