😍 टेस्ट game – 8 महाराष्ट्र भूगोल 🤩

आज तुमचा आवडीचा विषयावर टेस्ट बनवली आहे.

जास्तीत जास्त सराव व्हावा आणि कोणताही वाचलेला प्रश्न चुकू नये म्हणून हा उपक्रम सुरु केला आहे.

तुम्हाला नक्की आवडेल.

All the best

0%
0
Created by Tile

😍 Test game - 7 😍 महाराष्ट्र भूगोल

भूगोल विषयावरील अतिशय महत्वाचे प्रश्न या टेस्टमध्ये टाकण्यात आलेले आहेत.

टेस्ट गेम रूल असा आहे तुम्ही प्रश्न चुकलात तर त्याठिकाणी तुमची टेस्ट बंद होईल

एक प्रश्न व्यवस्थित वाचा कारण  जर एक चुकला तर तुम्ही गेम मधून बाहेर पडाल.

तुम्ही टेस्टला एक इंटरेस्टिंग टेस्ट गेम आहे असं समजून दिला तर नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती होणार हा माझा शब्द आहे.

1 / 10

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे?

2 / 10

पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते?

3 / 10

तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

4 / 10

कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टी चे अगदी दक्षिणेकडील टोक होय?

5 / 10

खालीलपैकी? कोणती नदी अरबी समुद्र मध्ये जाऊन मिळते

6 / 10

हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली?

7 / 10

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला?

8 / 10

ॲल्युमिनियम हे खनिज कोणत्या खनिजापासून बनविले जाते?

9 / 10

तोरणमाळ हे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?

10 / 10

" उनपदेव सुनपदेव ", ही गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!