😍😍 टेस्ट game no.- 11😍😍 May 13, 2022 by Laksh Career Academy Solapur संख्या शास्त्र या टॉपिक वर महत्वाचे प्रश्न तयार केलेलं आहेत सर्वांनी सोडवायचं आहे. 👍 Telegram 0 votes, 0 avg 0 😍 test game - maths 😍 या game टेस्ट सोडवताना विचार करून टेस्ट सोडवा. कारण इथे जर एकही प्रश्न चुकलात तर तुम्ही या game मधून बाहेर जाणार 😂 1 / 10 खालीलपैकी कोणती संख्या पूर्णवर्ग संख्या असू शकत नाही? 7396 5184 3672 4489 2 / 10 22 ते 46 पर्यंतचा सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 750 450 850 442 3 / 10 पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही? 71-73 41-43 55-57 59-61 4 / 10 45 ते 94 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत? 24,24 24,25 25,24 25,25 5 / 10 26 नंतर क्रमाने येणारी 5 विषम संख्या सांगा? 40 37 35 41 6 / 10 300 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा? 20 24 22 30 7 / 10 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा? 230 232 200 231 8 / 10 सर्वात लहान मूळ संख्या कोणती 1 3 6 2 9 / 10 5 ते 150 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 6 या अंकाला मोजतो ? 10 19 25 यापैकी नाही 10 / 10 63426 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ? 500 1000 2000 3000 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp