😍😍 टेस्ट game no.10 -क्रियापद 😍 May 12, 2022 by Laksh Career Academy Solapur क्रियापद या टॉपिक वर अत्यंत महत्त्वाचे टेस्ट बनविले आहे जे प्रश्न परीक्षेत वारंवार येतात त्यावर ही टेस्ट दिली आहे. मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून ही महत्त्वाचे टेस्ट बनवलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा. 0 😍😍 टेस्ट game no. 10 - क्रियापद Telegram 1 / 10 खालीलपैकी कोणत्या जातीला विकारी असे म्हणतात. शब्दयोगी क्रियापद केवलप्रयोगी अव्यव क्रियाविशेषण 2 / 10 शेतकरी शेतात काम करतात. ह्या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे ? यापैकी नाही विध्यर्थी आज्ञार्थी स्वार्थी 3 / 10 झरा झुळझुळ वाहतो आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. यापैकी नाही प्रयोजक द्विकर्म अकर्मक 4 / 10 खालील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा___चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला. संयुक्त क्रियापद साधित क्रियापद प्रयोजक क्रियापद यापैकी नाही 5 / 10 खालीलपैकी कोणत्या वाक्यांमधील क्रियापद संयुक्त क्रियापद आहे ? उत्तम निवेदन तंत्रामुळे खुलत जाते. शाळा सुटली तशी मुले बाहेर पळाली. आपण कुठे आहोत याचा अंदाज येतो. एके दिवशी त्यांनी शाळेत एक प्रयोग केला. 6 / 10 खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही. पेरणे वेचणे उपरणे यापैकी नाही 7 / 10 हा आंबा खाऊन टाक . या वाक्यातील 'टाक' हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? संयुक्त सकर्मक अकर्मक यापैकी नाही 8 / 10 'सांजावले', 'उजाडले', 'मळमळते' हे शब्द क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहेत? भावकर्तृक क्रियापदे यापैकी नाही संयुक्त क्रियापदे सकर्मक क्रियापदे 9 / 10 पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद ओळखा? आठव स्मर काप जाग 10 / 10 खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते? राजू उठला तो निघून गेली मला बक्षिस मिळाले राजू उठला Your score isThe average score is 0% 0% Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp