टेस्ट गेम – मराठी स्पेशल ” नाम “

0

टेस्ट गेम - मराठी स्पेशल टेस्ट " नाम " 😍

Imp टॉपिक आहे. विचार करून उत्तर दया.

All the best 👍✨️

1 / 20

भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.

2 / 20

सामान्य नाम असलेला हा शब्द ओळखा.

3 / 20

धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता?

4 / 20

'त्याच्या बोलण्यात 'परंतु' चा वापर फार होतो.'या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे?

5 / 20

प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे?

6 / 20

वाल्मिकींनी 'रामायण' हा ग्रंथ लिहिला. यामधील रामायण या शब्दाची जात ओळखा.

7 / 20

'माधुरी' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो?

8 / 20

साखर, मीठ, हवा, तेल ही कोणती नामे आहेत?

9 / 20

खालील शब्दातील सामान्य नाम कोणते?

10 / 20

खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही?

11 / 20

'सोळा सोमवार' हे कोणते नाम आहे?

12 / 20

ज्यांना नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना.......म्हणतात.

13 / 20

' उड्डाणं ' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो?

14 / 20

काल्पनिक किंवा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या घटकांसाठी वापरलेला शब्द हा नामच असतो. हे विधान -

15 / 20

वास्तविक अथवा काल्पनिक, इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्यांना........ असे म्हणतात.

16 / 20

सामान्य नामाचे अनेकवचन होऊ शकते ; परंतु विशेष नामाचे व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही. हे विधान-

17 / 20

'वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो.'या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा.

18 / 20

सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमती या नामांचा प्रकार कोणता ते ओळखा.

19 / 20

वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला...... म्हणतात.

20 / 20

धर्मीवाचक, धर्मवाचक, विशेष नाम, सर्वनाम यापैकी हा नामाचा प्रकार नाही

Your score is

The average score is 0%

0%

  All the best👍

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!