Task day – 4 may

👇👇👇 4 may task 👇👇👇

 – 400मी.चे 4 + 200 चे 4 रिपेटिशन मारा + 200 स्किपिंग +100 dips + LONG JUMP प्रॅक्टिस.

मुलींनी – 400 मीटर चे 5 व 200 चे 2 + 200 स्किपिंग + 40 dips + long jump 

👇👇👇 अभ्यास 👇👇👇

सुरवातीपासून पुन्हा study सुरु करू…

मराठी – वचन विचार, विभक्ती आणि लिंग विचार परफेक्ट करा.

गणितं – हस्तदोलन चे सर्व प्रकार करा. 

बुद्धिमत्ता – घड्याळ वरील प्रश्न 

Gk – महाराष्ट्र भूगोल – नदीप्रणाली 

👇👇 प्रश्नपत्रिका 👇👇

नागपूर शहर 2019 आणि सोलापूर शहर 2019 हे 2 read करा

( 60 प्रश्नपत्रिका संच स्मार्ट study या book मध्ये प्रश्नपत्रिका आहेत )

 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!