Task day – 19 may 2022

❤ ग्राउंड ❤

  1. गुरुवार आहे त्यामुळे रेपिटीशन मारायचं आहे…
  2. 200 चे 3
  3. 400 चे 2
  4. 800 चे 1 दोघांनी करा boys and girls

❤ लेखी ❤

 

  1.  मराठी ग्रामर क्रियापद सुरु करा( दुसरा दिवस )
  2.  गणित – गुणोत्तर प्रमाण ( 2मध्ये day )
  3. बुद्धिमत्ता – वय वारी प्रकरण घ्या.
  4.  जीके मध्ये इतिहास करा इतिहास समाजसुधारक वाचा. आज महात्मा फुले वाचा.

❤ प्रश्नपत्रिका ❤

 

  1. मागचा वर्षीचा कोणत्याही 2 प्रश्नपत्रिका सोडवा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!