मित्रांनो आता थोडासा अलग task देतोय सर्वांना…. कारण आता बराच वेळ वचन केल.. आता आपण weekly task देणारे
- सोमवार – long
- मंगळवारी – ABC
- बुधवारी – slow फास्ट
- गुरुवार – रेपि्टीशन
- शुक्रवारी – hill किंवा स्टेडियम
- शनिवारी – ग्राउंड टेस्ट
अभ्यास मध्ये पण आपल्याला बदल करायचा आहे…
भरतीची वातावरण तयार झाला आहे.. त्यामुळे आता आपण 3,4 reading घेतलेच आहेत…
सकाळची सुरवात marathi ग्रामर 1 task आणि 1 तास Gk वाचून करा. नंतर सर्वांनी 60 प्रश्नपत्रिका संच book मधून सुरवातीचे 5 प्रश्नपत्रिका वाचून घ्यायचा आहेत. तुमचे 7 दिवसात 35 होतील जे रोज 5 करता त्याचे रिविजन करत जां.त्यावर संध्याकाळी डेली रिविजन करा.
टीप – प्रश्नपत्रिका मधून फक्त आणि फक्त GK आणि मराठी वाचा…
नंतर दुपारून कोणत्याही एका topic वरील 100 गणितं सोडवा…. नंतर जितका वेळ राहतो तितका पूर्ण वेळ 572 मधील मागचा प्रश्नपत्रिका व सांभाव्य प्रश्नपत्रिका मध्ये घालवा 🙏
रोज कमीत कमी 1000 प्रश्न तरी वाचून झालेच पाहिजे…✅️अशी तयारी करा आणि जो प्रश्न तुम्ही वाचता to प्रश्न झोपत जरी विचारला तरी चुकला नाही पाहिजे अशी भन्नाट तयारी करा ✅️
All the best next task 15 जून ला मिळेल 👍