talathi test

0
Created on By Tile

Talathi,वनरक्षक, Excise special test

येत्या काही दिवसात या सर्व प्रकारचे ॲडवटाईजमेंट येणार आहेत तरी तुम्ही सर्व एक्झाम ची तयारी करून ठेवा...
अभ्यास तुमचा जो चालला आहे तो चालू ठेवा.

1 / 15

पुढीलपैकी कोणते कलम राष्ट्रपतींना भारताच्या पंतप्रधानांची नियुक्ती करण्यास सक्षम करते?

2 / 15

'अपेक्षाभंग' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

3 / 15

पृथ्वीवरील वातावरणात आरगॉन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?

4 / 15

Find the word opposite in meaning to the word. 👉 Caliber

5 / 15

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ) (National Institute of Oceanography) चे मुख्यालय. [..... येथे स्थित आहे.

6 / 15

'चेराव नृत्य' हा ........ चे लोकनृत्य आहे.

7 / 15

Supply the correct tense of the verb in the sentence. The tomatoes .... when they were ripe. Amla......... them for cooking.

8 / 15

जर TOMATO हा शब्द AOOMTT असेल आणि BOWEL हा शब्द EOBLW असेल, तर HAZZAN हा शब्द....असेल.

9 / 15

खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

10 / 15

एका हाते कधितरि मुली वाजते का टाळी? वरील वाक्यातील • अलंकार ओळखा.

11 / 15

कृष्ण लोणी खात असे. या वाक्याचा काळ ओळखा.

12 / 15

जर 21 × 12 = 66, 8X13 = 42 आणि 11 X 19 = 60, तर 4 x 3 = ?

13 / 15

Pick the right idiom which fits into the sentence. I reached my son's school ........... before the annual day could start.

14 / 15

प्रसिद्ध हिमालय पर्वतांसाठी 'हिमालय' हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे?

15 / 15

काव्यामृत... समास ओळख

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!