Talathi Excise Vanrakshak test

0
Created on By Tile

स्पेशल तलाठी,वनरक्षक, Excise पोलीस टेस्ट

नमस्कार मित्रांनो तलाठी, वनरक्षक एक्साईज पोलीस जेल पोलीस या सर्व भरत्या.... भरती लवकरच निघणार आहे त्यासाठी ही महत्त्वाची टेस्ट असणार आहे तुम्ही नक्की सोडवा...

1 / 15

खालील शब्दाचा समास / समास प्रकार ओळखा. "घननीळ"

2 / 15

उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही वृत्ती घडली तर तिथे. अलंकार असतो.

3 / 15

Identify the figure of speech in the following sentence. Rita heard the last piece of cake call her name.

4 / 15

"अनर्थ" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

5 / 15

Find the word closest in meaning to the word. Trim

6 / 15

मन वढाय वढाय । उभ्या पिकातल ढोर ॥ किति हाकला हाकला। फिरी येत पिकांवर वरील ओळीतील वृत्त ओळखा.

7 / 15

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

8 / 15

भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता?

9 / 15

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. या वाक्याचा काळ ओळखा.

10 / 15

"काशीत मल्हारी महात्म" या म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

11 / 15

Pick the Synonym for the word. Penury

12 / 15

भारतातील कोणत्या नद्या 'रिफ्ट घाटी (व्हॅली)' तून वाहतात?

13 / 15

Pick the right meaning of the "captious" word in the sentence. My captious father is never satisfied with anything I do

14 / 15

Find the meaning of the word. Caliber

15 / 15

Find the meaning of the "genial" word in the sentence. The head teacher has genial manners.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!