स्पेशल imp test
Test देण्यासाठी खाली स्टार्ट बटण वर क्लिक करा.
ही टेस्ट तुम्हाला तलाठी आणि राज्य उत्पादन शुल्क यासाठी महत्त्वाची आहे.. जर तुम्ही वनरक्षक साठी तयारी करत असाल तरी तुम्हाला hi test अतिशय उपयोगाची आहे.
टेस्टमध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता व इंग्रजी या विषयांचा समावेश केला आहे. तुम्हालाही टेस्ट देण्यासाठी 4200 सेकंद इतका वेळ आहे….
टेस्ट देताना तुम्ही कोणताही प्रश्न हा विचारपूर्वक सोडवा कारण जर तुम्ही टाईमपास म्हणून टेस्ट सोडवला तर तुम्हाला परीक्षेत तो प्रश्न आला तर तुम्ही तिथे चुकणार त्यापेक्षा तुम्ही आत्ताच सिरीयस ने प्रश्न सोडवला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल.
आपण रोजच्या रोज रिविजन टेस्ट तसेच महत्त्वाचे टेस्ट देत असतो त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज या टेस्ट सोडला तर तुम्हाला मोफत भरपूर नॉलेज मिळेल.
आपल्या वेबसाईटवर इतर माहिती सुद्धा दिलेली आहे जसे की तुम्हाला बुक लिस्ट पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची माहिती तसेच महत्वाचे प्लॅनर या वेबसाईटवर दिलेले आहेत तुम्ही ते सुद्धा वाचू शकता.
टेस्टसाठी तुम्हाला 70 मार्क आहेत आणि तुम्हाला टार्गेट आहे 55 मार्कांसाठी असणार आहे.
टेस्ट सोडण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.