3 July current affairs

🎯 🎯3 जुलै चालू घडामोडी 🫡 Q. 1) नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? Telegram एकनाथ शिंदे Q. 2) नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? – देवेंद्र फडणवीस Q.3) नुकतेच मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विवेक फणसाळकर Q. 4) नुकतेच महाराष्ट्रातील “औरंगाबाद” … Read more

5 July current strong for Police bharti

Q. 1) नुकतेच महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून कोणाची निवड झाली आहे? Telegram ✅️ अजित पवार Q. 2) नुकतेच मिस इंडिया २०२२ चा किताब कोणी पटकावला आहे? ✅️ – सिनी शेट्टी Q. 3) अलीकडेच कोणाला सर्वोच्च न्यायालयात सेवा देणारी पहिली कृष्णवर्णीय महिला म्हणून शपथ देण्यात आली? ✅️ केतनजी ब्राउन जॅक्सन Q. 4) अलीकडेच कसोटी … Read more

1 july task police bharti

1 july चा टास्क देत आहे. 👇👇 Ground 👇👇   Telegram Stadium किंवा hill workout करा ✅️ Skipping 200 100 dips  2 मिनिट plank   👇👇 लेखी 👇👇 21  ते 26 प्रश्नपत्रिका वाचन ( 60 प्रश्नपत्रिका संच या book मधून )   महाराष्ट्र इतिहास 20 page वाचन करा ( सह्याद्री ठोकळा मधून ) 50 मिनिट … Read more

30 June Current affairs

Q. 1) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिजिटल विभाग, जिओ इन्फोकॉमच्या बोर्डाचे नवीन अध्यक्षपद कोण स्वीकारणार आहेत? Telegram ✅️>> आकाश अंबानी स्पर्धात्मक मुद्दे – केव्ही चौधरी आणि रामिंदर सिंग गुजराल यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. Q. 2) कोणत्या चित्रपटाने ने 21 व्या TIFF आवृत्तीत ट्रान्सिल्व्हेनिया ट्रॉफी जिंकली? ✅️ >> Utama स्पर्धात्मक मुद्दे – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार … Read more

30 june task

29 जून चा टास्क देत आहे. 👇👇 Ground 👇👇 Telegram 200 चे 4 + 400 चे 4 repetition ✅️ 100 dips  2 मिनिट plank 👇👇 लेखी 👇👇 16 ते 21 प्रश्नपत्रिका वाचन ( 60 प्रश्नपत्रिका संच या book मधून )   महाराष्ट्र भूगोल end करा ( सह्याद्री ठोकळा मधून ) 50 मिनिट मराठी पहिला टॉपिक … Read more

29 june current affairs for competitive exam

29 june current affairs Q. 1) अलीकडेच CBDT चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? Telegram ✅️- नितीन गुप्ता   Q. 2) भारतीय पुरुष फुटबॉल संघाचा नवीनतम फिफा जागतिक क्रमवारीमध्ये सध्याचा कितवा क्रमांक आहे? ✅️ – १०४   Q. 3) G20 2024 कोणत्या देशात आयोजित होणार आहे? ✅️ • ब्राझील   Q. 4) G … Read more