Special topic wise test – 286

0
Created on By Tile

लसावी मसावि व क्रियापद टॉपिक टेस्ट - 286

मित्रांनो लसावी आणि मसावि व क्रियापद हे imp टॉपिक वर टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा...

आयुष्यातले खूप गोष्टी हे फक्त चुकीचा निर्णयामुळे नाही तर उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे मागे राहतात...

 

आत्ताच योग्य वेळ आहे निर्णय घ्या आणि इतकं मागे लागा त्या भरतीचा की वर्दी समोरून आली पाहिजे घे भाऊ मी तुझ्यासाठी बनली आहे.🙏

 

1 / 30

50 व 100 चा लसावी किती ?

2 / 30

दोन संख्यांचा मसावी 12 व लसावी 72 असल्यास त्या दोन संख्या कोणत्या ?

3 / 30

100 व 200 चा मसावी किती आहे ?

4 / 30

72 व 54 चा मसावी किती आहे ?

5 / 30

130 आणि 182 यांचा मसावी किती ?

6 / 30

दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावि 195 आहे तर त्या संख्या कोणत्या ?

7 / 30

15, 30, 20 चा लसावी किती आहे ?

8 / 30

120 आणि 168 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावी च्या किती पट आहे ?

9 / 30

पडले हे....... क्रियापद आहे.

10 / 30

शेतकरी शेतात काम करतात. ह्या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे ?

11 / 30

इंग्लंडमध्ये परत ट्रामगाड्या सुरू होत आहेत. या वाक्यातील ' होत आहेत ' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

12 / 30

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द क्रियावाचक शब्द म्हणजे........ होय.

13 / 30

क्रियापद म्हणजे.........

14 / 30

पुढील शब्दातून क्रियापद ओळखा.

15 / 30

कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद........असते .

16 / 30

' पायाखाली रान घाली सारे ' या ओळीतील क्रियापद ओळखा.

17 / 30

संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात ?

18 / 30

अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा .

19 / 30

दोन संख्या या 4:7 या प्रमाणात असून त्यांचा मसावी 35 आहे तर त्यांचा लसावी किती?

20 / 30

'बसेल' या शब्दाच्या रुपातील आख्याताचे नाव सांगा.

21 / 30

खालील शब्दांतील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा.

22 / 30

खालील अधोरेखित क्रियापदाचा अर्थ ओळखा. जर मी उत्तम अभ्यास केला, तर पास होईन.

23 / 30

सुज्ञास अधिक सांगणे नलगे' या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

24 / 30

Q.5) 42 आणि 98 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावी च्या किती पट आहे?

25 / 30

Q.6) दोन अंकी दोन संख्यांचा मसावि 24 असून, त्यांचा लसावि हा मसावी चा 6 पट आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?

26 / 30

Q.7) दोन संख्याचे गुणोत्तर 3:5 असून त्यांचा लसावि 105 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती?

27 / 30

Q.8) क्रमगत दोन संख्यांचा लसावी 312 आहे, तर त्या संख्या कोणत्या?

28 / 30

Q.3) दोन अंकी संख्यांचा गुणाकार 4860 असून त्यांचा मसावी 18 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती?

29 / 30

Q.4) तीन अंकी दोन संख्यांचा लसावी हा मसावि चा 117 पट आहे. जर त्यांचा मसावी 12 असल्यास, त्या दोन संख्यांमधील फरक किती?

30 / 30

Q.2) दोन संख्यांचा गुणाकार 3174 असून त्यांचा मसावी 23 आहे, तर त्या दोन संख्यांचा लसावी किती?

Your score is

The average score is 0%

0%

Topic name – क्रियापद व लसावी मसावि

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!