Special Test number 198 July 16, 2022 by Tile 0 Created on July 16, 2022 By Tile स्पेशल test no. 198 Telegramमित्रांनो या 50 मार्कांचे टेस्ट सोडत जाऊ नका. कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेचा दृष्टीने महत्वाचे आहेत.तुम्हाला या test साठी all the best..आजचा टार्गेट 50 पैकी फक्त 35 बघूया किती जण पुर्ण करतात. 1 / 50भारतीय राज्यघटनेचे 'कलम 51 अ ' कशासंबंधी आहे ? मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे राष्ट्रपती 2 / 50भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या नियुक्ती.......... कडून होते. राष्ट्रपती पंतप्रधान वित्तमंत्री सभापती 3 / 50घटनेच्या कोणत्या भागांमध्ये केंद्रशासित प्रदेशात बद्दलच्या तरतुदी आहेत. भाग 6 भाग 8 भाग 9 भाग 7 4 / 50देशातील कायद्यांची निर्मिती करणारे सर्वोच्च संस्था म्हणजे....... होय. राज्य विधिमंडळ कार्यकारी मंडळ संसद न्याय मंडळ 5 / 50भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ? डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. झाकीर हुसेन आर. व्यंकटरमण के. आर. नारायणन 6 / 50खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? डॉ. के. एम. मुन्शी पंडित जवाहरलाल नेहरू एन. गोपाल स्वामी श्री. डि. पी. खैतान 7 / 50भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत : केव्हा दुरुस्त करण्यात आली ? 1952 1966 1976 1986 8 / 50भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला ? 1956 1955 1935 1951 9 / 50मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे ? कायदेमंडळ कार्यकारी मंडळ राजकीय पक्ष न्यायमंडळ 10 / 50संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर..........महिन्यांपेक्षा कमी असावे. दोन तीन चार सहा 11 / 50लोक न्यायालयाला वैधानिक दर्जा कधी देण्यात आला ? 1985 1988 1987 1986 12 / 50राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते? विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा 13 / 50उपराष्ट्रपतीची शपथ कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? अनुच्छेद 68 अनुच्छेद 67 अनुच्छेद 69 अनुच्छेद 66 14 / 50विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात ? 1/6 1/12 1/15 1/3 15 / 50सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ? 58 वर्ष 65 वर्ष 60 वर्ष 62 वर्ष 16 / 50खालीलपैकी कोणते राज्य 13 द्रूतगती मार्ग असलेले देशातील पाहिले राज्य बनले आहे ? पंजाब महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात 17 / 50नुकतेच भारताचे उपनिवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? आर के गुप्ता टी श्रीकांत विपीन चंद्र कपिल मिश्रा 18 / 50खालीलपैकी कोणत्या बँकेने ' रक्षक प्लस ' या बँकेच्या प्रमुख योजनेतर्गत संरक्षण कर्मचाऱ्यांना खास डिजाईन केलेली उत्पादने पुरवण्यासाठी भारतीय वायू सेने सोबत सामंजस्य करार केला आहे ? स्टेट बँक ऑफ इंडिया पीएनबी आयसीआयसीआय बँक एक्सेस बँक 19 / 50श्रीनगरमधील स्वामी रामानूजाचार्य यांचा ' शांततेचा पुतळा ' याचे अनावरण सोनवर क्षेत्रातील मंदिरात कोणी केले ? मनोज सिन्हा नरेंद्र मोदी अमित शहा जी. किशन. रेड्डी 20 / 50जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार मिळाला? 2018 2019 2020 2021 21 / 50खालीलपैकी कोणते राज्य लवकरच भारतात आपल्या प्रकारचे लवकरच ' आरोग्य हक्क विधेयक ' विधानसभेत सुरु करणार आहे ? आंध्र प्रदेश राजस्थान हरियाणा छत्तीसगड 22 / 50चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स चा शुभारंभ काय होता ? अप्पू वीर धाकड गंभीर 23 / 50भारतातील पहिला मंकिपॉक्सचा रुग्ण कोठे आढळला ? महाराष्ट्र केरळ गुजरात राजस्थान 24 / 50राज्य फुलपाखरू जाहीर करणारे एकूण राज्य किती आहेत ? 10 5 7 9 25 / 50नोव्होक जोकोवीचने चार ग्रॅडस्लेममध्ये किती सामने जिंकले ? 19 21 20 80 26 / 50फेमिना मिस इंडिया 2022 विजेती कोण? सिताना चव्हाण सीनी शेट्टी रुबल शेखावत गार्गी नंदी 27 / 50पीटर ब्रुक जगातील सर्वात नाविन्यपूर्ण...... यांचे नुकतेच निधन झाले आहे. आर्किटेक्ट चित्रकार थिएटर दिग्दर्शक कादंबरीकार 28 / 50कोणत्या राज्य सरकारने ' नारी को नमन ' योजना सुरू केली? ओडिषा केरळ तमिळनाडू हिमाचल प्रदेश 29 / 50पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील भीमावरम येथे अल्लुरी सीताराम राजू यांच्या 30 फूट उंचीच्या कास्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अल्लुरी सीताराम राजू खालीलपैकी कोणाशी संबंधित होते. पायका बंड मन्याम बंड वेल्लोर बंड मोपला बंड 30 / 50CBSC बोर्डाने सुरु केलेल्या सर्व CBSC उपक्रमांसाठी वन - स्टॉप पोर्टलचे नाव काय आहे? दिक्षा विद्या एक परीक्षा ई परीक्षा परीक्षा संगम 31 / 50कझाकस्तान मधील नूर - सुलतान येथे उद्घाटन झालेल्या एलोर्डा कपमध्ये....... आणि.......यांनी सुवर्णपदक जिंकले. कलैवानी श्रीनिवासन ,जमुना बोरो अल्फिया पठाण, जमुना बोरो कलैवानी श्रीनिवासन, गीतिका अल्फिया पठाण, गीतिका 32 / 50ज्येष्ठ बंगाली चित्रपट दिग्दर्शक तरुण मजुमदार यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला? 1990 1992 1993 1994 33 / 50कोणत्या संस्थेने स्वायत्त फ्लाईंग तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाचे पहिले उड्डाण केले? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भारतीय अंतराळ संशोधन संस्था एअरबस हेलिकॉप्टर इंडिया संरक्षण संशोधन आणि विकास संस्था 34 / 50कोणत्या राज्य सरकारने सेमीकंडक्टर पार्कच्या स्थापनेसाठी IGSS व्हेचर्ससोबत सामंजस्य करार केला आहे. तमिळनाडू केरळ मध्य प्रदेश ओडिसा 35 / 50महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे कोणता जिल्हा आहे ? कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली 36 / 50महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते ? 25 26 18 20 37 / 50महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ? अमरावती विभाग नाशिक विभाग औरंगाबाद विभाग पुणे विभाग 38 / 50महाराष्ट्रातील.......हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. कोकण विदर्भ मुंबई मराठवाडा 39 / 50कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत ? पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर 40 / 50शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? मुळशी जुन्नर वडगाव शिरूर 41 / 50खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते ? मुंबई नागपूर रायगड अहमदनगर 42 / 50भारत-चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती? रेडक्लिफ माउंट बॅटन लाईन डूरेड लाईन मॅकमोहन लाईन 43 / 50देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? पहिला चौथा तिसरा पाचवा 44 / 50म्यानमार ची राजधानी......... ही आहे. माले थीम्पू नेपयितव बीजिंग 45 / 50फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ? लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर महर्षी कर्वे 46 / 50शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? होन दाम टंका शिवराई 47 / 50भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती ? 1965 1961 1975 1969 48 / 50स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कर्झन लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड डलहौसी सी.राजगोपालचारी 49 / 50पंडित नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ? काका चाचा नाना दादा 50 / 50' जात हा बंदिस्त धर्म आहे ' असे कोणत्या विचारवंताने म्हटले ? महात्मा गांधी ज्योतिबा फुले डॉ. काणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)