PYQ special test July 16, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट TelegramAll the very best👍♥️ 1 / 15येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? ग्रेट ब्रिटन जपान चीन साऊथ कोरिया 2 / 15खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे? मुलगा रामा गंगा भारत 3 / 15खालीलपैकी जागतिक चिमणी दिवस कोणता? 21 मार्च 20 मार्च 3 मार्च 1 मार्च 4 / 15कुफर या पेशी..... मध्ये आढळतात. मेंदू मूत्रपिंड यकृत प्लिहा 5 / 15शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात? प्रयोग सामासिक शब्द जोडाक्षर समास 6 / 15नाबार्ड अप्रत्यक्षपणे कोणाला पतपुरवठा करते? व्यापारी बँक राज्य सहकारी बँक कृषी बँक प्राथमिक पतपुरवठा संस्था 7 / 15NIV कोठे आहे? नाशिक पुणे नागपूर दिल्ली 8 / 15जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? सतलज रावी चिनाब झेलम 9 / 15भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार पटेल लाल कृष्ण आडवाणी सी राजगोपालचारी मोरारजी देसाई 10 / 15इंद्रावती नदी ही महाराष्ट्र सोबत कोणत्या राज्यांच्या सीमेवर आहे? कर्नाटक मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात 11 / 15महापालिका आयुक्त ला केव्हाही परत बोलण्याचा अधिकार कोणाला असतो? मुख्यमंत्री राष्ट्रपती विभागीय आयुक्त राज्य शासन 12 / 15वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची काय? त्रिज्या जीवा व्यास यापैकी नाही 13 / 15पुढील म्हण पूर्ण करा. "असेल तेव्हा दिवाळी नाहीतर..." ? पाडवा रक्षाबंधन शिमगा नागपंचमी 14 / 15गटात न बसणारा शब्द ओळखा? सुंदर कडू पोट हुशार 15 / 15ज्याविषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात? उद्देश विशेषण कर्म उद्देश विधेय Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp