स्पेशल टेस्ट no.550 January 6, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.550 ( भारताचा भूगोल ) TelegramAll the best 👍♥️चुनौतियों को स्वीकार करो,क्योंकि इससे या तो सफलतामिलेगी या फिर शिक्षा…!!आजची भारताचा भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील......... क्रमांकाचा देश आहे. तीन पाच सात नऊ 2 / 15खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा ही ' मॅकमोहन रेषा ' आहे ? भारत आणि चीन भारत आणि बांगलादेश भारत आणि पाकिस्तान भारत आणि नेपाळ 3 / 15भारताला एकूण....... किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. 6555 8517 7517 6000 4 / 15हुगळी नदी........ नदीची वितरीका आहे. दामोदर ब्रह्मपुत्रा गंगा पद्मा 5 / 15नर्मदा व महानदी मध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहेत ? सातपुडा - महादेव सातपुडा - मैकल फक्त मैकल फक्त महादेव 6 / 15........ हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. जोग नायगारा कपिलधार शिवसमुद्र 7 / 15पुणे - मुंबई जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ? थळघाट कुंभार्ली घाट बोरघाट आंबाघाट 8 / 15खालीलपैकी भारताच्या कोणत्या राज्याला बांगलादेशाची सीमा लागून नाही ? मिझोरम त्रिपुरा मणिपूर मेघालय 9 / 15भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ? 3214 कि. मी. 3024 कि. मी. 2933 कि. मी. 3212 कि. मी. 10 / 15कोणते शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे ? भिलाई रांची असनसोल दुर्गापुर 11 / 15......... भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे . अरवली सह्याद्री विंध्य निलगिरी 12 / 15खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे ? शेल बेसॉल्ट संगमरवर रेती खडक 13 / 15........% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. 79 59 49 39 14 / 15पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ? सिआल सायमा निफे शिलावरण 15 / 15पृथ्वी सभोवतालचे वातावरण उबदार राहते कारण...... उबदार हवा ग्रीन हाऊस परिणामामुळे बाहेर जात नाही. भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन. जैविक इंधने उष्णता बाहेर सोडतात. वनस्पती कार्बन डाय-ऑक्साइड चे शोषण करतात. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp