Special test no.549

0

स्पेशल टेस्ट no.549 ( वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर )

All the best 👍♥️

योग्य वेळ येत नसते, ती आणावी लागते …….!!

आजची वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

 

1 / 16

अबब ! केवढा मोठा साप ! हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?

2 / 16

' आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

3 / 16

' तू तेथून निघून जा !' या वाक्याचा प्रकार ओळखा.

4 / 16

वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे........

5 / 16

दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. ' हिंदुस्तानात कापूस फार पिकतो '

6 / 16

दहा हजार रुपये ही का छोटी रक्कम आहे ? ( विधानार्थी करा )

7 / 16

' भारत हा आमचा देश आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

8 / 16

' पेपर खूप सोपा आहे ' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

9 / 16

' घरात जा व पाणी आण ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे.

10 / 16

सभा सुरू झाली. गोंधळ सुरू झाला. वाक्याचे मिश्र वाक्य कसे होईल .

11 / 16

' आता त्याने हट्ट सोडावा ' या वाक्याचा प्रकार सांगा.

12 / 16

' जो करेल तो भरेल ' या वाक्याचा प्रकार ओळखा ?

13 / 16

खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा ?

14 / 16

मिश्र वाक्य कोणते ते ओळखा ?

15 / 16

वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार पडतात ?

16 / 16

' परवानगी शिवाय आत येऊ नये. ' मधील वाक्य प्रकार ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!