Special test no.475

0

स्पेशल टेस्ट no.475 ( भारताचा भूगोल )

All the best 👍♥️

स्वप्न मोफतच असतात ,

फक्त त्यांचा पाठलाग करताना

आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते..!

आजची भारताचा भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

2 / 15

पक्षांसाठीचे भरतपुर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

3 / 15

चुकीची जोडी ओळखा .

4 / 15

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

5 / 15

हिमालयातील एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे ?

6 / 15

भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग...... म्हणून ओळखला जातो.

7 / 15

बोडो ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे ?

8 / 15

सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ?

9 / 15

भारतातील सर्वात लांब रेल्वेचा बोगदा कोणत्या राज्यात आहे ?

10 / 15

' तपकिरी क्रांती ' कशाशी संबंधित आहे ?

11 / 15

...... वृक्ष शुष्क वातावरणात चांगला वाढतो.

12 / 15

वाघांसाठी राखीव असलेले ' कार्बेट राष्ट्रीय उद्यान '...... राज्यात आहे.

13 / 15

गटात न बसणारा शब्द ओळखा.

14 / 15

भारतातील.......या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते.

15 / 15

भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!