स्पेशल टेस्ट no.306 September 24, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 306 Telegramमराठी व्याकरण वरील imp टेस्ट आहे सोडवा.काम जास्त आणि बोलणं कमी ठेवलं तर खुप फरक पडतो...👍 1 / 20गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार' या कवितेतून कोणत्या रसाची निर्मिती होते हास्यरस वीररस शांत रस यापैकी नाही 2 / 20केवल वाक्यात एकच उद्देश्य असते व विधेयक एकच नसते. पुर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्व वाक्य चूक पूर्व वाक्य बरोबर यापैकी नाही 3 / 20अयोग्य पर्याय ओळखा. व्रतवैकल्य गैरसोय न्यायनिवाडा यापैकी नाही 4 / 20कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली. यातील 'धूम ठोकली' या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता ? सूंबाल्या करणे सव्यापसव्य करणे हतबल होणे यापैकी नाही 5 / 20पुढीलपैकी कोणता शब्द 'भुंगा' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? भ्रमर, अली, मिलिंद, मधुप मिलिंद, मधुप मिलिंद अली सर्व शब्द समानार्थी आहेत 6 / 20एखाद्या प्रकरणासंबंधी खास माहिती देण्यासाठी शासनाने प्रसिद्ध केलेली पत्रिका म्हणजे ....... कृष्णपत्रिका माहितीपत्रिका श्वेतपत्रिका यापैकी नाही 7 / 20जी उपवाक्ये 'अथवा', 'किंवा' या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात? विकल्प बोधक समुच्चय बोधक न्यूनत्व बोधक यापैकी नाही 8 / 20यमक' हा शब्द कशाशी संबंधित आहे? दिशा शब्दालंकार गायन अर्थालंकार 9 / 20सूत' या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द कोणते? तनया पुत्र सुभाष नायब 10 / 20पर्यायी उत्तरांतील 'शुद्ध शब्द' कोणता? जमीनजुमला जमिनजुमला जमीनजूमला यापैकी नाही 11 / 20मोगरा बहरला' हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखा अकर्मक कर्तरी भावे कर्मणी यापैकी नाही 12 / 20लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते? स्त्रीलिंगी पुलिंगी उभयलिंगी यापैकी नाही 13 / 20कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्यरूप होत नाही. मुळे च मध्ये पैकी 14 / 20पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप शोधा. 'आज्ञा' आज्ञाने आज्ञी आज्ञे यापैकी नाही 15 / 20'बसेल' या शब्दाच्या रुपातील आख्याताचे नाव सांगा. प्रथम ताक्यात ई-आख्यात ई-लाख्यात यापैकी नाही 16 / 20खालील शब्दांतील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा. कर्जाऊ टाकाऊ चिडखोड विणकाम 17 / 20खालील अधोरेखित क्रियापदाचा अर्थ ओळखा. जर मी उत्तम अभ्यास केला, तर पास होईन. आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ यापैकी नाही 18 / 20सुज्ञास अधिक सांगणे नलगे' या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. अनियमित प्रयोजक शक्य यापैकी नाही 19 / 20खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे? "ए" स्वरादी संयुक्त स्वर दीर्घ स्वर यापैकी नाही 20 / 20खालीलपैकी विशेषण ओळखा सागर मित्र पांढरा यापैकी नाही Your score isThe average score is 0% हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)