Special Test no. 306 September 23, 2022 by Tile 0% 0 टेस्ट देताना प्रश्न काळजीपूर्वक वाचा. All The Best TelegramQuiz स्टार्ट कारण्यासाठी स्टार्ट बटणावर क्लिक करा.स्पेशल GK टेस्ट no.306सर्व विषयात जे प्रश्न वारंवार विचारतात ते सर्व प्रश्न टेस्ट मध्ये देण्यात आलेले आहेत.एकूण गुण - 20Passing - 10टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे नक्की सोडवा.जय हिंद.हर हाल मे पाना है वर्दी...! 1 / 201. ___ यांनी 1896 मध्ये मुलींसाठी कन्या महाविद्यालय स्थापन केले. A. आर्य समाज B. ब्राह्मो समाज C. रामकृष्ण मिशन D. थिऑसॉफिकल सोसायटी 2 / 202. आर्य बांधव समाज कोठे होता? A. कोल्हापूर B. नागपूर C. औंध D. पुणे 3 / 203. राजाराम मोहन रॉय यांच्या मृत्यू नंतर कोण ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.? A. देवेंद्रनाथ टागोर B. केशवचंद्रसेन C. राज नारायण बोस D. रामचंद्र विद्याबगीश 4 / 204. खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, 1891' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा 10 वर्षावरून 12 वर्ष करण्यास विरोध केला? A. बाळ गंगाधर टिळक B. स्वामी विवेकानंद C. महादेव गोविंद रानडे D. गोपाळ कृष्ण गोखले 5 / 205. अयोग्य जोडी ओळखा.1) श्रीधरलू नायडू - वेद समाज2) राजा राम मोहन रॉय - आत्मीय सभा3) रवींद्रनाथ टागोर तत्व - बोधिनी सभा4) शिव नारायण अग्निहोत्री - देव समाज A. 1 B. 2 C. 3 D. 4 6 / 206. खालीलपैकी ' राष्ट्रीय मतदार दिवस ' कोणता ? A. 24 जानेवारी B. 25 फेब्रुवारी C. 24 ऑगस्ट D. 25 जानेवारी 7 / 207. इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते ? A. के. डी. कुलकर्णी B. गोविंद नारायण पोतदार C. गंगाधर देशपांडे D. सदाशिव निळकंठ जोशी 8 / 208. लक्षद्वीप बेटे......... येथे आहेत. A. हिंदी महासागर B. अरबी समुद्र C. बंगालचा उपसागर D. भूमध्य समुद्र 9 / 209. ' चाबहार ' हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे ? A. अफगाणिस्तान B. इराक C. कुवेत D. इराण 10 / 2010. भारतीय संविधानानुसार खालील पैकी कोणती घटनात्मक संस्था नाही ? A. महाराष्ट्र लोकसेवा आयोग B. मुंबई उच्च न्यायालय C. महाराष्ट्र शासकीय प्रधिकरण D. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ 11 / 2011. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला ? A. 1925 B. 1923 C. 1927 D. 1956 12 / 2012. इंडियन इंडिपेंडन्स लिगची स्थापना कोणी केली ? A. भगतसिंग B. रास बिहारी बोस C. सुभाष चंद्र बोस D. लोकमान्य टिळक 13 / 2013. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो ? A. निष्कर्षन तंत्रज्ञान B. सोनार तंत्रज्ञान C. अपवर्तनांक मापी D. यापैकी नाही 14 / 2014. पंचायत समितीचा कार्यकाळ कमी-अधिक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे ? A. राज्य शासन B. केंद्र शासन C. दिलेले सर्व D. जिल्हा परिषद 15 / 2015. चिकणगुनिया कोणता डास चावल्याने होतो ? A. ॲनाफिलीस B. एडीसइजिप्सी C. डेंगू D. यापैकी नाही 16 / 2016. चांदी ( silver ) या धातूचा अनुक्रमांक 47 असून त्याचे रेणुसूत्र काय आहे ? A. Ag B. AgNO3 C. AgCl D. PbO 17 / 2017. मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती ? A. 1975 B. 1972 C. 1973 D. 1974 18 / 2018. खालीलपैकी कोणते 19 व्या शतकातील वृत्तपत्र नव्हते ? A. बॉम्बे दर्पण B. वंदे मातरम C. अरुणोदय D. यंग इंडिया 19 / 2019. जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर......होता. A. एलफिस्टन B. मोर्ले C. डलहौसी D. यापैकी नाही 20 / 2020. भारतीय राज्यघटनेचे कलम ' 51 अ ' कशासंबंधी आहे. A. मूलभूत कर्तव्य B. मूलभूत हक्क C. मार्गदर्शक तत्त्वे D. राष्ट्रपती Your score isThe average score is 0% 0% Restart quiz एकूण गुण – 20Passing – 10Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)