Special Test no.225

0

स्पेशल टेस्ट no.225

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 25

खालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा.

2 / 25

' डावपेच ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून तयार झाला.

3 / 25

' कुणी दृष्ट अंगास लावीला हात ' हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे आहे ?

4 / 25

' त्याची कविता लीहून झाली .' प्रयोग ओळखा.

5 / 25

विसंगत शब्द ओळखा.

6 / 25

' कोळी ' या शब्दाचे अनेकवचन रूप लिहा.

7 / 25

' निशा ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

8 / 25

' उंट ' शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

9 / 25

' निमंत्रण आले , तर मी येईन ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

10 / 25

' दाती तृण धरणे ' या वाक्याचा अर्थ सांगा.

11 / 25

' कृपण ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

12 / 25

' शेतकऱ्यांने शेती नांगरली, पण पाऊस पडलाच नाही '. ' पण ' या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

13 / 25

' त्याच्या वागण्याचा मला राग आला.' '' वागण्याचा " या शब्दाचा विभक्तीचा कारकार्थ ओळखा.

14 / 25

बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास कोणते विरामचीन्ह येते ?

15 / 25

' तेजोनिधी ' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

16 / 25

घोड्याला वाघ म्हटले , बैलाला हत्ती म्हटले , कोल्ह्याला सिंह म्हटले , वाघाला कोल्हा म्हटले व्ही हट्टीला बैल म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता ?

17 / 25

शरदला एकच बहीण आहे. शरदच्या भाचीच्या मामीची आई ती शरदची कोण ?

18 / 25

मनुष्य : नाक : : झाड : ?

19 / 25

दोन अंकी संख्याचा गुणाकार 1280 आहे आणि त्यांचा मसावि 4 आहे तर त्यांचा लसावी काढा.

20 / 25

ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 90° असते त्या कोनांना परस्परांचे..... आहेत असे म्हणतात.

21 / 25

1 टेराबाईट म्हणजे किती गिगाबाईट ?

22 / 25

अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेताच्या दोन तृतीयांश भागात केळीची लागवड केली , तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती ?

23 / 25

राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे. तर राकेशचे वय किती ?

24 / 25

5 क्विंटल - 9 कि. ग्रॅ.= ?

25 / 25

3 ग्रोस पेन्सिली म्हणजे किती पेन्सिली ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे  पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!