Special test no. 216

0

वाक्यपृथक्करण स्पेशल टेस्ट no.216

All the very best👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

' पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात.' या वाक्यातील उद्देश्य...... आहे.

2 / 20

मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो. या वाक्यातील विधेय विस्तार पुढील प्रमाणे आहे.

3 / 20

' शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो '. या वाक्यातील उद्देश ओळखा.

4 / 20

खालील विधानातील विधीही विस्तार स्पष्ट करणारा शब्द ओळखा. ' अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही.'

5 / 20

' काळेभोर डोळे सुंदर दिसतात. ' या वाक्यामध्ये उद्देश कोणता आहे.

6 / 20

' आज करायचे काम उद्यावर ढकलू नये. ' उद्देश्य विस्तार ओळखा.

7 / 20

' वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते.' या वाक्यातील विधेय विस्तार सांगा.

8 / 20

' सायकल वरून येणारा मुलगा आज आला नाही. ' उद्देश ओळखा.

9 / 20

त्याला थंडी वाजते. कर्ता ओळखा.

10 / 20

' त्याने आता घरी जावे. ' या विधानातील कर्म ओळखा.

11 / 20

' आदिवासी लोक शिक्षणात मागे असतात. ' कर्ता ओळख.

12 / 20

उद्देश्यांग म्हणजे काय ?

13 / 20

' आम्ही जातो आमच्या गावा ' या वाक्यातील उद्देश कोणते?

14 / 20

विधान पूरक शब्द नसलेले वाक्य कोणते?

15 / 20

वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे.........

16 / 20

वाक्य पृथक्करण म्हणजे.....

17 / 20

' कालिदास कवि होता. ' या वाक्यातील विधेयपूरक कोणते.

18 / 20

विधेय म्हणजे........

19 / 20

' तो नाटकात भिकंभट झाला होता .' या वाक्यातील विधिपूर्वक ओळखा.

20 / 20

केवल वाक्यात एकच उद्देश असते, व विधेय एकच नसते.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!