पोलीस भरती स्पेशल टेस्ट – 21

पोलीस भरती स्पेशल टेस्ट No. 21

पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची जबरदस्त टेस्ट बनविलेली आहे...

 

एकूण 20 प्रश्न आहेत.. सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. जो प्रश्न तुमचा तो प्रश्न व्यवस्थित लिहून ठेवा.  लक्षात ठेवा... पोलीस भरती कधीही जाहीर होऊ शकते आपण रोज अशी 20 25 मार्कांचे सर्व टेस्ट देत असतो सर्वांनी याचा फायदा घ्या...

 खाली स्टार्ट बटन दिला आहे त्या बटन ला क्लिक करून टेस्ट सोडवायला सुरुवात करा ऑल द बेस्ट.... 

1 / 20

राणा कुंभाने महमूद खिलजीवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ बांधलेला विजयस्तंभ..... येथे आहे.

2 / 20

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या भारतीय जिओ प्लॅटफॉर्म (Geo-Platform) चे नाव काय आहे ?

3 / 20

सामान्यतः शीतकारक (कूलिंग एजंट) म्हणून वापरला जाणारा शुष्क बर्फ हा......चे स्थायूरूप आहे.

4 / 20

जागोई आणि चोलोम हे..... नृत्यातील दोन मुख्य विभाग आहेत.

5 / 20

खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे ?

6 / 20

' श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे' या काव्यपंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

7 / 20

खालीलपैकी कोणती संस्था ही भारत सरकारची अ-सांविधानिक (non-Constitutional) संस्था नाही ?

8 / 20

...... मध्ये नमूद केल्याप्रमाणे, निवडणूक आयोग ही भारत सरकारची एक सांविधानिक संस्था आहे.

9 / 20

' आभाळ फाटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

10 / 20

'कळीचा नारद' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

11 / 20

'असंतोष' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

12 / 20

' वाहने सावकाश चालवा.' या वाक्याचा प्रकार कोणता ?

13 / 20

सातवाहन राजा हल याने..... हा ग्रंथ संपादित केला.

14 / 20

काशी या महाजनपदाची...... येथे राजधानी होती.

15 / 20

भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे ?

16 / 20

महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा.

17 / 20

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर  हे रामसर पाणथळ जागा आहे 

18 / 20

दमन गंगा नदी खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत उगम पावते 

19 / 20

महाराष्ट्रातील प्रभावी प्राकृतिक वैशिष्ट्य कोणते आहे 

20 / 20

अंथरूण पाहून पाय पसरावे. या म्हणीचा अर्थ ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची जबरदस्त टेस्ट बनविलेली आहे…

एकूण 20 प्रश्न आहेत.. सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. जो प्रश्न तुमचा तो प्रश्न व्यवस्थित लिहून ठेवा.  लक्षात ठेवा… पोलीस भरती कधीही जाहीर होऊ शकते आपण रोज अशी 20-25 मार्कांचे सर्व टेस्ट देत असतो सर्वांनी याचा फायदा घ्या…

 खाली स्टार्ट बटन दिला आहे त्या बटन ला क्लिक करून टेस्ट सोडवायला सुरुवात करा ऑल द बेस्ट…. 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!