Special Test no. 204 police bharti

0
Created on By Tile

रिविजन स्पेशल टेस्ट no. 204

मित्रांनो रिविजन टेस्ट नक्की सोडवत जा यामधून तुमचा अभ्यास परिपूर्ण होईल. ज्या चुका तुमच्या सकाळी झाल्या होत्या त्या चुका तुमच्या पुन्हा होणार नाहीत आणि नंतर आयुष्यात तो प्रश्न तुमचा पुन्हा चुकणार नाही.

 

1 / 55

मरणात खरोखर जग जगते. या वाक्यातील अलंकार ओळखा.

2 / 55

श्रवणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ; क्षणात येते सरसर शिरवे , क्षणात फिरून ऊन पडे | अलंकार ओळखा.

3 / 55

दिलेल्या शब्दाचा शब्द समूह कोणता. सहोदर

4 / 55

देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा.

5 / 55

सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे.

6 / 55

खाजन वनस्पती पासून.........उपलब्ध होते.

7 / 55

....... राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे .

8 / 55

महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता ?

9 / 55

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

10 / 55

येसाजी कंक हे कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे ?

11 / 55

' लू ' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून कोणत्या महिन्यातील वाहतात ?

12 / 55

एक अंशामध्ये पृथ्वी फिरण्यासाठी किती मिनिटे वेळ लागतो ?

13 / 55

महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते ?

14 / 55

यमुना - गंगा नदीचा संगम कोठे होतो ?

15 / 55

कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनविण्यास वापरण्यात येते.

16 / 55

भारतीय प्रमाण वेळ रेखावृत्त किती राज्यातून जाते ?

17 / 55

महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व-पश्चिम विस्तार.......

18 / 55

लोणार सरोवरतील पाण्याचे वैशिष्ट्य काय आहे ?

19 / 55

महाराष्ट्रात सर्वात नवीन जिल्हा कोणता ?

20 / 55

महाराष्ट्राला सुमारे.......किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे.

21 / 55

कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे........ यांनी निश्चित केली आहे .

22 / 55

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सिमला लागून नाही ?

23 / 55

कोणत्या नदीला बिहारचे दु: खाश्रू म्हणतात ?

24 / 55

खालीलपैकी कोणते स्थान ऊर्जा निर्मिती केंद्र नाही ?

25 / 55

स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ?

26 / 55

बंगाल मध्ये पहिली ताग गिरणी केव्हा सुरू झाली ?

27 / 55

अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी कोणी उपोषण केले ?

28 / 55

कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले.

29 / 55

........ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती.

30 / 55

खालीलपैकी कोणत्या संघटनेने राजीव गांधीची हत्या केली ?

31 / 55

संपत्ती वहन किंवा गळती चा सिद्धांत कोणी मांडला आहे ?

32 / 55

सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत...... ही नोट चलनात नाही.

33 / 55

बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते ?

34 / 55

अर्थशास्त्र हे...... शास्त्र आहे.

35 / 55

जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

36 / 55

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील..........ही सर्वात मोठी बँक आहे .

37 / 55

जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते. तेव्हा त्यास........ अंदाजपत्रक म्हणतात.

38 / 55

बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय.........येथे स्थित आहे?

39 / 55

सेवा कराची आकारणी कोण करते ?

40 / 55

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना.......... रंगाची शिधापत्रिका असते.

41 / 55

इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे ?

42 / 55

भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते ?

43 / 55

जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे ?

44 / 55

कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते ?

45 / 55

जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?

46 / 55

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक......... आहे.

47 / 55

समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन लक्ष्ये कोण निर्धारित करते ?

48 / 55

' घसा ' सामान्य रूप ओळखा.

49 / 55

मी नदीच्या काठाने गेलो. 'काठाणे 'या शब्दाची विभक्ती ओळखा

50 / 55

विधू किंवा सोम म्हणजे......

51 / 55

ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा?

52 / 55

शहाण्याला........ मार. म्हण पूर्ण करा.

53 / 55

मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण कोणता ?

54 / 55

खालीलपैकी सजती स्वरांची जोडी कोणती.

55 / 55

रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!