Special Test no. 202 July 21, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on July 21, 2022 By Tile रिविजन टेस्ट no. 202 Telegram 1 / 4932 : 23 : : 57 : ? 49 75 46 66 2 / 49PRT : KMO : : JLN : ? DFI EGI DFH DGI 3 / 49C10G : I22M : : F16J : ? K26P L24Q L28P L31S 4 / 49899999 + 1 = ? 9000000 899990 900000 8900000 5 / 499 : 90 : : 5 : ? 20 30 15 35 6 / 49एका सांकेतिक भाषेत EAST हा शब्द GCUV असा लिहिला जातो तर NORTH हा शब्द कसा लिहिला जाईल ? OPSUI PQSVI OQUYL PQTVJ 7 / 49ABC , EFG , JkL , PQR , ? NWY VWX UVW WXY 8 / 49LM , KN , JQ , IP , ? HQ GR JR RG 9 / 494 : 65 : : 5 : ? 121 115 126 26 10 / 4912 : 21 : : 24 : ? 34 16 36 42 11 / 49B4Y , D16W , F36U , H64S , ? J100R I81R J81Q J100Q 12 / 49C=6 , E = 10 , G= 14 ,I =18 , ? K=20 L=22 K=22 J=20 13 / 49C , E , H , L , ? P R Q S 14 / 49CXB , EVD , ? , IRH , KPJ प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. FUE GTF EUF FTG 15 / 49उंदीर या नामाचे अनेकवचन कोणते ? उंदरे उंदरांना उंदर अनेकवचन होत नाही. 16 / 49खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही. ल व य ए 17 / 49दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा. ध व य ल 18 / 49भाषा म्हणजे...? बोलणे विचार व्यक्त करण्याचे साधन लिहिणे संभाषणाची कला 19 / 49मराठी भाषेत एकूण..... वर्ण आहेत . 52 26 24 60 20 / 49' जन ' या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ? दंत्य औष्टय दंत्तलव्य तालव्य 21 / 49ह हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ? मृधन्य अनुनासिक महाप्राण अल्पप्राण 22 / 49सज्जन या शब्दाचा संधी प्रकार कोणता ? स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी यापैकी नाही 23 / 49पुढीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा. अ ) चिदानंद ब )तपोधन क ) दुरात्मा फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर फक्त क बरोबर ब आणि क बरोबर 24 / 49अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. अत्य + अंत अति + अंत अती + अंत अति + यंत 25 / 49मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला असे अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे . कलम 33 कलम 34 कलम 35 कलम 36 26 / 49खालीलपैकी कोणत्या देशात नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्यात येते . USA स्विझलँड ऑस्ट्रेलिया वरील सर्व 27 / 49राज्यसभेचे दर दोन वर्षांनी किती सदस्य निवृत्त होऊ शकतात. 1/2 1/3 1/4 1/6 28 / 49छत्तीसगड , उत्तरांचल व झारखंड या राज्याची निर्मिती केव्हा करण्यात आली. 2001 2000 2002 2003 29 / 49भारतीय घटनेच्या......... मध्ये समाजातील विशिष्ट वर्गासाठी विशेष तरतूदिंचा उल्लेख आहे. भाग 17 भाग 16 भाग 15 भाग 15 30 / 49घटनेच्या कोणत्या कलमात अग्लो भारतीयांची व्याख्या देण्यात आली आहे. कलम 367 कलम 366 कलम 378 कलम 386 31 / 49विधानपरिषदेचे सदस्य संख्या........पेक्षा कमी नसावी . 40 पेक्षा 30 पेक्षा 35 पेक्षा यापैकी नाही 32 / 49लोकसभेची पहिली महिला अध्यक्ष कोण होती ? आनंदीबाई पटेल मीरा कुमार सरोजिनी नायडू यापैकी नाही 33 / 49कोणत्या घटना दुरुस्ती अनुसार मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला होता ? 104 102 103 106 34 / 49गुजरातच्या राज्यसभेमध्ये किती जागा आहेत ? 11 12 13 14 35 / 49खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते ? गोदावरी खोरे तापी खोरे नर्मदा खोरे वैनगंगा आणि वर्धा खोरे 36 / 49माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? पुणे सातारा रायगड कोल्हापूर 37 / 49जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे ? राजस्थान मध्यप्रदेश बिहार यापैकी नाही 38 / 49महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता ? गडचिरोली नागपूर सिंधुदुर्ग भांडारा 39 / 49......... राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. केरळ तमिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र 40 / 49खालीलपैकी कोणते पठार कललेले पडणार नाही. तिबेटचे पठार दख्खनचे पठार अरेबियचे पठार यापैकी नाही 41 / 49थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनार्यावर वसलेले आहे. ओरिसा महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश 42 / 49मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान........ खिंड आहे . थळघाट फोंडाघाट पालघाट यापैकी नाही 43 / 49सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ? सावित्री उल्हास आंबा भोगावती 44 / 49खाजन वनस्पती पासून........ उपलब्ध होते. कात तेल डिंक इंधन 45 / 49चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ? कृष्णा कोयना वारणा वेण्णा 46 / 49दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ? मुंबई गुहावटी सिकंदराबाद गोरखपूर 47 / 49आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे सांगली तुमसर नाशिक भंडारा 48 / 49खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन आढळते. सोने चांदी चुनखडी लोहखनिज 49 / 49कोल्हापूर जिल्ह्यात.......येथे वानोद्यान आहे. पन्हाळा आंबोली अजिंठा तोरणमाळ Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp