Special Test No. 2

Police Bharti Test No.2

▶️ सर्वांनी ही टेस्ट एकदम सिरीयस होऊन सोडवायची आहे...

 

▶️ सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत...

 

▶️ पोलीस भरती किंवा इतर सर्व

परीक्षांसाठी ही महत्त्वाची टेस्ट आहे...

 

▶️ जो प्रश्न तुमचा चुकतो तो व्यवस्थित लिहून ठेवा...

 

All the best

1 / 20

चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे?

2 / 20

C,H, ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात ?

3 / 20

"आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही." प्रश्नार्थी करा.

4 / 20

सातपुडा पर्वत रांगामुळे व...... नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.

5 / 20

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?

6 / 20

भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?

7 / 20

भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण ?

8 / 20

जैन धर्माचे पहिले तीर्थनकार भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात आली आहे ?

9 / 20

आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे ?

10 / 20

'भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्यांच्या शिक्षेचे कलम कोणते ?

11 / 20

सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

12 / 20

ग्रामगीता कोणी लिहिली आहे ?

13 / 20

लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

14 / 20

होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो ?

15 / 20

गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?

16 / 20

जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ?

17 / 20

Select the most appropriate option to fill in the blank.

They visited............Vivekananda Memorial Rock in kanyakumari

18 / 20

Select the most appropriate option to fill in the blank.

Where is the child........was crying?

19 / 20

महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती?

20 / 20

दिनांक 01 जुलै 2024 पासून पुराव्यासंदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला ?

Your score is

The average score is 0%

0%

▶️ सर्वांनी ही टेस्ट एकदम सिरीयस होऊन सोडवायची आहे… 

▶️ सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत…

▶️ पोलीस भरती किंवा इतर सर्व 

परीक्षांसाठी ही महत्त्वाची टेस्ट आहे…

▶️ जो प्रश्न तुमचा चुकतो तो व्यवस्थित लिहून ठेवा…

All the best

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!