Special test no. 194 July 12, 2022 by Tile 0 Created on July 12, 2022 By Tile स्पेशल टेस्ट no. 194 Telegram. 1 / 8भारताचे पहिले भूदल प्रमुख कोण? मानेकशा जनरल राजेंद्र सिंग जनरल करीअप्पा एस मुखर्जी 2 / 8पहिले भारतातील मुघल सम्राट कोण? बाबर हुमायुन जाफर औरंगाझेब 3 / 8स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण? सरदार वल्लभभाई पटेल जॉन मथाई जवाहरलाल नेहरू स्मित ऑर्केल 4 / 8नौदल प्रमुखास काय म्हणतात? ऍडमिरल फिल्ड मार्शल चीफ मार्शल रियर ॲडमिरल 5 / 8"उन्हवरे" हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड धुळे रत्नागिरी जळगाव 6 / 8"अस्तंभा डोंगर" राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? गडचिरोली अहमदनगर नंदुरबार बुलढाणा 7 / 8नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला बुलढाणा उस्मानाबाद कोल्हापूर 8 / 8भरतनाट्यम नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? तामिळनाडू आंध्र प्रदेश मणिपूर केरळ Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)