Special test no. 192 July 11, 2022 by Tile 0 Created on July 11, 2022 By Tile 50 mark स्पेशल mix टेस्ट Telegramमित्रांनो सर्व विषयवारील महत्वाचे प्रश्न काढून ही महत्वाचे टेस्ट बनवली आहे. सर्वांनी नक्की सोडवा. 1 / 50वस्तूच्या अंगाचा गुण-धर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला......म्हणतात. भाववाचक नाम सामान्य नाम गुणविशेष नाम विशेष नाम 2 / 50वास्तविक अथवा काल्पनिक, इंद्रीयगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्यांना.......असे म्हणतात. सर्वनाम नाम रुपे नाम विशेषण 3 / 50' किती मौजे दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी ' हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे? जीवन लहरी पृथ्वी प्रणयप्रभा मालिनी 4 / 50एक रेडिओ 4800 रुपयाचा विकल्याने 25% टक्के तोटा, तर रेडिओची मूळ किंमत किती असेल? 6400 3600 7200 6000 5 / 50" दिपोत्सव " या संधीची योग्य फोड करा. दीपा + उत्सव दिपो + उत्सव दीप + उत्सव दीपो + उत्सव 6 / 50मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कुठे आहे? सातारा वाई कराड फलटण 7 / 50उच्च न्यायालयाचा न्यायाधीशचे निवृत्तीचे वय किती आहे? 60 वर्ष 62 वर्ष 65 वर्ष 58 वर्ष 8 / 50पसरणी घाट कोणत्या रस्त्याचे प्रवास करताना लागतो? पुणे - बंगलोर कराड - चिपळूण सातारा - पाटण पुणे - महाबळेश्वर 9 / 50कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली? 1890 1884 1887 1876 10 / 50" स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया " ही मोहीम.... शी संबंधित आहे? शिक्षण खेळ उद्योग मनोरंजन 11 / 50चहापाणी, भाजीपाला, मिठभाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तत्पुरुष समाहार द्वद्व बहुवृही अव्यवीभाव 12 / 50जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखा. पंचमी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष 13 / 50हत्तीला वाघ, वाघाला हरीण म्हणले, हरणाची सिंह म्हंटले, सिहाला कोल्हा म्हंटले, तर जंगलाचा राजा कोण? हरीण वाघ सिंह कोल्हा 14 / 50एका आयताकृती शेताची लांबी 1:2 किमी असून त्यांनी रुंदी 400 मी आहे, तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा. 1:2 2:1 1:3 3:1 15 / 50मृण्मयी वर्षाला म्हणाली, " तुझा भावाची पत्नी माझी आई लागते, तर वर्षा मृण्मयीची कोण? मावशी भावजय आत्या नणंद 16 / 50ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशासंबंधी आहे? पुरनियंत्रण पूर व्यवस्थापन वाढीव दुध उत्पादन व संकलन वाढीव अन्न उत्पादन 17 / 50अनुशिलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना... येथे स्थापना करण्यात आली? बंगाल पंजाब बिहार तामिळनाडू 18 / 50AGMARK म्हणजे काय? वस्तूचे नाव विपणन संशोधन संस्था सरकारी सहकारी संस्थेमार्फत पुरविण्यात येणारी अंडी शेती उत्पादनावरील चिन्ह 19 / 50न, ज, व,रा ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल? रा ज व न 20 / 50राजा केळकर वास्तुसंग्रहलय खालीलपैकी कोठे आहे? जळगाव मुंबई पुणे कऱ्हाड 21 / 50कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा " साथ रोग कायदा ", ब्रिटिशांना.... साली प्लेगचा साथीत केला होता. 1897 1898 1920 1919 22 / 50यशदा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? 1963 1983 1990 1995 23 / 50चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे? अफगाणिस्तान इराक कुवेत इराण 24 / 50गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमधून वाहते? 5 8 6 7 25 / 50राष्ट्रपतींना संसदेत अभीभाषण करण्यासाठी आमंत्रण कोणाकडून दिले जाते? महान्यायवादी लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान नियंत्रक व महालेखा परीक्षक 26 / 50जर दोन टेबल व 3 खुर्च्यांची किंमत 3500 रुपये आहे आणि 3 टेबल व दोन खुर्च्या ची किंमत 4000₹ आहे. तर एका टेबल ची किंमत किती? 500 750 1000 1659 27 / 5011 ते 45 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत? 18,17 17,19 18,18 17, 18 28 / 50महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने..... या जिल्ह्यात आहेत. नागपूर ठाणे चंद्रपूर भंडारा 29 / 50त्रिकोणाच्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 120 अंश आहे तर तिसऱ्या कोनाचे माप किती? 30° 50° 60° 40° 30 / 50काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? 4 6 3 5 31 / 50राजेवाडी या ठिकाणी कशाचे उत्पादन होते? काजू सुपारी अंजीर जांभूळ 32 / 50भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करावी अशी शिफारस कोणी केली? लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलस्ली लॉर्ड मेकॉले लॉर्ड विल्यम बेंटिक 33 / 50खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे? सह्याद्री माता कृष्णाकाठ प्रीतीसंगम माझा वीरुंगळा 34 / 50लाल का चित्र पाहिल्यावर झाडाची हिरवी पाने कशी दिसतात? काळ्या रंगाची दिसतात दिसून येत नाही नैसर्गिक रंग छटेत दिसतात निळ्या रंगाचे दिसतात 35 / 502020 चा 77 व गोल्डन ग्लोब अवॉर्ड मधील सर्वोत्तम चित्रपट कोणता? 1917 जोकर Zero रॉकेट मॅन 36 / 50भीमबेटका च्या लेणी आणि शैलगृह हे कुठे आहेत? ओडिशा मध्य प्रदेश तामिळनाडू गुजरात 37 / 50एका शेतात काही म्हशी व काही बदके असतात. जर त्यांच्या पायाची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 24 जास्त असेल. तर त्या शेतात म्हशिंची संख्या किती? 6 7 12 8 38 / 50चिंतामणी या अष्टविनायक गणपती चे तीर्थक्षेत्र कोणते? अहमदनगर रायगड नागपूर पुणे 39 / 50घटनेच्या कलमान्वये उच्च न्यायालय स्थापन कोणत्या कलमाने केले जाते? 210 214 212 220 40 / 50खालीलपैकी भरतपुर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र ओरिसा गुजरात यापैकी नाही 41 / 50किमान आधारभूत किंमत एम एस पी किती असावी याबाबत केंद्र शासनाला सल्ला देणारी संस्था कोणती? भारतीय अन्न महामंडळ कृषी खर्च व मूल्य आयोग भारतीय कृषी संशोधन परिषद शेती महामंडळ 42 / 50भारतात पहिला गव्हर्नर जनरलची नियुक्ती केव्हा झाली? 1774 1858 1833 1911 43 / 501857 मध्ये बंडखोरांनी केलेली पहिली हत्या कोठे झाली,? कानपूर बराकपूर दिल्ली मिरज 44 / 50महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळते? ग्रामसेवक तहसीलदार तलाठी बी डी ओ 45 / 50शिराळशेठ हा शब्दचा अर्थ खालीलपैकी कोणता? ढोंगी माणूस चैनी मनुष्य दृष्ट माणूस भित्रा माणूस 46 / 50मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? ढाका कोलकत्ता चितगाव मुर्शिदाबाद 47 / 50महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती? 78 56 80 288 48 / 50विजय विस्ताराचे कार्य कोणती शब्द जात करते? विशेषण क्रियाविशेषण शब्दयोगी सर्वांना 49 / 502024 साली ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? लंडन रिओ डी जानेरो पॅरिस दिल्ली 50 / 50कच्छपी लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा? व्यर्थ समजूत काढणे तहान लागणे एखाद्या च्या नादी लागणे भूक लागणे Your score isThe average score is 0% 0% Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)