Special test no. 191

0
Created on By Tile

Special test no. 191

आज या वेळेला तुम्ही जेवढी मेहनत कराल जेवढा त्रास सहन कराल  

तेवढा त्रास तेवढी मेहनत तुम्हाला भविष्यात करायची गरज नाही लागणार

म्हणून आत्ताच ती वेळ आहे.....

काही तरी करून दाखवायची आपलं स्वप्न पूर्ण करण्याची...

कारण वेळ गेली की काळ जातो हे लक्षात ठेवा...

1 / 50

मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण कोणता ?

2 / 50

' दोनशे रुपयांना ही छत्री आहे ' विभक्ती ओळखा.

3 / 50

ग्रह, हस्त, शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत.

4 / 50

आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात?

5 / 50

मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?

6 / 50

आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार ........... ने सुरू केले.

7 / 50

........हे भारताच्या सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे.

8 / 50

पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे?

9 / 50

खालील मालिकेत ‘?’ च्या जागी योजावयाचा योग्य पर्याय कोणता. DANGER, ANGERD, GERDEN, ERDANG, ?

10 / 50

नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो, त्याला....... असे म्हणतात.

11 / 50

2024 साली ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे?

12 / 50

कच्छपी लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?

13 / 50

मराठी भाषा गौरव दिन कधी असतो?

14 / 50

महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती?

15 / 50

भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला...... म्हणतात.

16 / 50

भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत?

17 / 50

1 ते 100 अंकांची बेरीज किती?

18 / 50

अयोग्य संख्या किती? 4 , 9 , 15 , 23 , 27, 33

19 / 50

4 + 4.44 + 0.4 + 44.04 + 444 = ?

20 / 50

BIT : CJU : : NAM : ?

21 / 50

आंध्र प्रदेशाची नियोजित राजधानी कोणती?

22 / 50

अक्साई चीन हा प्रदेश भारतातील कोणत्या जिल्ह्यात मोडतो?

23 / 50

महाराष्ट्राच्या उत्तरेस.......... आहे.

24 / 50

खालीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी नाही.

25 / 50

108, 288 व 360 यांचा मसावी किती?

26 / 50

गुढीपाडवा : चैत्र :: होळी : ?

27 / 50

B : H :: G : ?

28 / 50

एक मेट्रिक टन.......?

29 / 50

आपल्या शरीरातील उपलब्ध कॅल्शियम पैकी सुमारे 90 टक्के इतका कॅल्शियम..........मध्ये सामावलेला असतो.

30 / 50

आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिन असते, तर स्नायूंमध्ये प्रामुख्याने......... हे प्रथिन असते.

31 / 50

इन्सुलिन हे प्राण्यांच्या.......... या अवयवा मधून स्त्रवणारे संप्रेरक आहे.

32 / 50

प्रति एक ग्रॅम आकारमानाचा विचार करता आहारातील..........या घटकापासून प्रथिने किंवा शर्करा यांच्या तुलनेत तिप्पट दा ऊर्जा उपलब्ध होते.

33 / 50

पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालील पैकी कोणता?

34 / 50

अन्नपचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते?

35 / 50

खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X- गुणसूत्रांमुळे होतो?

36 / 50

सातमाळा-अजिंठा डोंगररांगात.........च्या लेण्या आहेत.

37 / 50

भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत.

38 / 50

महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार......

39 / 50

खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही.

40 / 50

जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे.

41 / 50

MASTER चा OCUVGT शी 'जो' संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे?

42 / 50

खालीलपैकी वर्गसंख्या कोणती?

43 / 50

4 तास 4 मिनिटे 4 सेकंद = ?

44 / 50

यापैकी कोणता क्रम बरोबर आहे ? ( पोलीस पदांचा क्रम )

45 / 50

4 चा घन हा 8 च्या वर्गाच्या किती पट आहे?

46 / 50

47 / 50

पुढील संख्यांचे मध्यमान किती? 44, 67, 98, 74, 82

48 / 50

'गत्यंतर' शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधा?

49 / 50

'शीतोष्ण, आत्मोन्नती' हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

50 / 50

रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!