Special test no.188

0

स्पेशल test no. 188

महत्वाचे test आहे सर्वांनी नक्की सोडवा.

सर्वात महत्वाचे म्हणजे जो प्रश्न चुकला तो लिहून ठेवा किंवा कायमच लक्षात ठेवा.

1 / 50

अपूर्णविराम हे चिन्ह केव्हा वापरतात ?

2 / 50

मोरचूद ची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती?

3 / 50

कुफर या पेशी कशामध्ये आढळतात?

4 / 50

वाक् + निश्चय' 'यातून संधीने सिद्ध होणारा शब्द कोणता ?

5 / 50

पर्यायी उत्तरातील कोणते धातुसाधित गटाबाहेरचे आहे.

6 / 50

खालीलपैकी शुद्ध धातुसाधित ओळखा.

7 / 50

खळखळ, सळसळ, थरथर, चुरचूर, ओरड, पीक हे शब्द कोणते धातू आहेत.

8 / 50

रक्षक, वंदना, श्रवणीय, रसिक ही कोणते प्रत्यय लागून बनलेली धातुसाधिते आहेत?

9 / 50

धातुसाधित आणि क्रियापद याबाबत चुकीची जोडी शोधा.

10 / 50

पुढीलपैकी कोणती धातुसाधिते मराठी प्रत्यय पासून बनलेली आहेत.

11 / 50

'तो रडता रडता थांबला' हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे?

12 / 50

' आ ' हे प्रत्यय लागून बनलेल्या धातुसाधित............आहे?

13 / 50

पुढील वाक्यातील कृदंत सांगा. ताजमहाल बांधल्याला खूप वर्ष झाली.

14 / 50

बोलताना, लिहिताना शब्द प्रकार ओळखा.

15 / 50

धातू खेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात. त्यांना काय म्हणतात?

16 / 50

धातुसाधित यास दुसरे नाव कोणते?

17 / 50

धातू म्हणजे......

18 / 50

खालीलपैकी कोणता शब्द धातुसाधित शब्द नव्हे?

19 / 50

धातूंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दास काय म्हणतात?

20 / 50

'दया ' या शब्दातील धातुसाधित रूप कोणते?

21 / 50

खालील शब्दातील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा.

22 / 50

क्रियापद आतील प्रत्येक विरहित मूळ शब्दास काय म्हणतात?

23 / 50

नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्यय यांना काही प्रत्यय लागून त्यांच्या पासून बनलेल्या शब्दाना..........म्हणतात.

24 / 50

कृदंत म्हणजे........

25 / 50

अयोग्य संख्या किती? 4 , 9 , 15 , 23 , 27, 33

26 / 50

4 + 4.44 + 0.4 + 44.04 + 444 = ?

27 / 50

1 ते 100 अंकांची बेरीज किती?

28 / 50

BIT : CJU : : NAM : ?

29 / 50

एका संख्येचे 15 टक्के जर 150 असेल तर ती संख्या कोणती?

30 / 50

'राजवाडा' हा कोणता समास आह?

31 / 50

पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता?

32 / 50

'निर्भीड' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता

33 / 50

जे शब्द संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना कोणते शब्द म्हणतात?

34 / 50

'रामने अभ्यास केला' हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?

35 / 50

विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते?

36 / 50

विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय?

37 / 50

कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?

38 / 50

'बोलावे ते आम्ही' हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या साहित्य अकादमी विजेत्यांशी संबंधित आहे?

39 / 50

मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात?

40 / 50

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई ची उंची किती आहे?

41 / 50

अपर्णा पोपट कोणत्या क्रीडा शी संबंधित आहे?

42 / 50

दीक्षाभूमी हे तीर्थस्थान कोणत्या शहरात स्थित आहे?

43 / 50

आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?

44 / 50

डोकलाम वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे?

45 / 50

'क्रियाविशेषण' हे क्रियापदाचे विशेषण असते; पण ते विकारी असते. या वाक्याचा विचार करून खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

46 / 50

पुढीलपैकी कालवाचक क्रिया विशेषण प्रकार ओळखा.

47 / 50

पुढील वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. मोठ्याने ओरडू नकोस.

48 / 50

कालवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण ओळखा.

49 / 50

पर्यायी उत्तरातील रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

50 / 50

'सिद्ध क्रियाविशेषण' असलेले वाक्य कोणते.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!