Special Test no. 186 50 mark July 2, 2022 by Tile 0 स्पेशल test no 186 TelegramTest रिविजन साठी दिलेली आहे.. यामध्यरा एकही चूक झाली नाही पाहिजे..जे मुले प्रामाणिकपणे टेस्ट सोडवतात त्यांची एकही चूक होणार नाही.बघूया किती मुले आऊट ऑफ आऊट मार्क घेतील. 1 / 50दोन अंकी संख्यांचा गुणाकार 1280 आहे आणि त्यांची मसावी 4 तर त्यांची लसावी काढा . 288 320 440 520 2 / 50पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा ? अव्यवसाधित विशेषण सर्वनामिक विशेषण धातुसाधित विशेषण नामसाधित विशेषण 3 / 50मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ? सफल सुंदर चौथरा स्थळ 4 / 50√1324 चे घनमुळ सांगा ? 24 36 34 14 5 / 50खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ? मगर हत्ती जिराफ सिंह 6 / 50रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1935 1942 1950 1920 7 / 50महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ? कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र 8 / 50भारतातील पहिले आदर्श डिजिटल गाव कोणते ? हरिसाल भिलार धसई टेंभली 9 / 507+35÷7-3×4 =? 12 36 15 0 10 / 50हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात ? सेस्मोग्राफ हायग्रोमीटर बॅरोमीटर ऑममीटर 11 / 50सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र..... हे होते. पैठण नाशिक वाराणसी नांदेड 12 / 50' डिस्कवरी ऑफ इंडिया' हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लाल बहादूर शास्त्री 13 / 50केसरी ह्या वृत्तपत्राचे जनक कोण होते? स्वातंत्र्यवीर सावरकर लाला हरदयाल लाला लजपतराय लोकमान्य टिळक 14 / 50स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? 1905 1919 1939 1942 15 / 50'जालियनवाला बाग' या गाजलेल्या कवितेचे कवी कोण? केशवसुत कुसुमाग्रज गोविंदाग्रज यशवंत 16 / 50छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण 240 किल्ले होते. त्यापैकी.........किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले होते. 100 111 140 130 17 / 50' उषा मेहता ' यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले? नागपूर मुंबई पुणे सुरत 18 / 50मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते? दर्पण दिग्दर्शक ज्ञानोदय ज्ञानप्रकाश 19 / 50भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? महात्मा गांधी लॉर्ड माउंट बॅटन विनोबा भावे वर्गीस कुरीयन 20 / 50भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण? सरोजिनी नायडू कमला नेहरू मादाम कामा ॲनी बेझंट 21 / 50गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? गौतमी पांचाली महामाया शुद्धलता 22 / 50भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया.......... यांनी घातला. लॉर्ड कर्झन लॉर्ड मेकॉले लॉर्ड रिपन लॉर्ड डफरीन 23 / 50पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना.........या वर्षी करण्यात आली. 1880 1888 1884 1887 24 / 50भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? विस्टन चर्चिल सर पेथिक लॉरेन्स क्लेमंट ऍटली लॉर्ड चेंबर लेन 25 / 50' वंदेमातरम ' हे मुखपत्र कोणी सुरू केले? सचिंद्रनाथ संन्याल बरीइंद्रकुमार घोष अरविंद घोष यापैकी नाही 26 / 50लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाबत खालील पर्यायांपैकी कोणती? दैनिक वंदे मातरम दैनिक पंजाबी समता वृत्तपत्र इंग्रजी मासिक पीपल 27 / 50भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता? ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 28 / 501906 च्या..........अधिवेशनात स्वराज्य हे कॉंग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नवरोजी यांनी अध्यक्षपदावरून घोषित केले. लाहोर कराची मुंबई कोलकत्ता 29 / 50खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतातूनच वेगळा करण्यात आला? 1935 1937 1942 1946 30 / 50श्री. गुरूगोविंद सिंघजी यांचा जन्म कोठे झाला? नांदेड अमृतसर पाटणा नानक साहिब 31 / 50इ.स.1898 मध्ये बनारस येथे ' हिंदू विद्यालयाची ' स्थापना कोणी केली? राजेंद्र प्रसाद ॲनी बेझंट लोर्ड कर्जन स्वामी विवेकानंद 32 / 50बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहे तसेच लिहिण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात. संयोगचिन्ह उदगारवाचक प्रश्नचिन्ह अवतरण चिन्ह 33 / 50' कौमुदी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वृतपत्र होडी चांदणे कुमारिका 34 / 50' मरणात खरोखर जग जगते '. अलंकारचा प्रकार ओळखा. दृष्टांत अलंकार उत्प्रेक्षा अलंकार विरोधाभास अलंकार सार अलंकार 35 / 50' बाजारहाट ' या शब्दात कोणता समास आहे. इतरेतर समाहार द्विगु अव्ययभाव 36 / 50खाली दिलेल्या शब्दांपैकी तत्सम शब्द कोणता? अडकित्ता पगार चावी चिंधी 37 / 50' जर पाऊस पडला तर शेतात सोने पिकेल.' आज्ञार्थी स्वार्थी विध्यर्थी संकेतार्थ 38 / 50मला एवढा डोंगर चढवतो. ' चढवतो ' क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद सयुक्त क्रियापद साधित क्रियापद 39 / 50'बोकड ' या शब्दाचे लिंक बदल कोणते? बोकडी बोकडीण शेळी मेंढी 40 / 50' माळ ' या शब्दाचे अनेकवचन करा. माळी माळांना माळा मोळला 41 / 50' कानाडोळा करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तिरके डोळे करून पाहणे. दुर्लक्ष करणे. अंत पाहणे. आगीत तेल टाकणे. 42 / 50' रामने पुस्तके वाचले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी भावे कर्मनी यापैकी नाही 43 / 50' अग अग म्हशी आणि...... ' म्हण पूर्ण करा. तुझे नाव काय मला दोरीने बांधशी मला कोठे काशी मला कोठे नेशी 44 / 50' मी सध्या एक पुस्तक लिहीत आहे.' काळ ओळखा. अपूर्ण वर्तमानकळ भविष्यकाळ रीती भूतकाळ भूतकाळ 45 / 50आदित्यचा पतंग उंच उडाला. ' आदित्यचा ' शब्दाची विभक्ती ओळखा. पंचमी षष्टी द्वितीया प्रथमा 46 / 50सौदर्य या शब्दाची जात ओळखा. गुनविशेषण भाववाचकनाम शब्दयोगी अव्यय सर्वनाम 47 / 50मनोरथ या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. मन + अस्थ मन : + रथ मना +उरथ मन + आरथ 48 / 50' श , ष , स ' या वर्नांना काय म्हणतात. ध्वनी कठोर वर्ण उष्मे आनुनासिक 49 / 50मराठी भाषेत एकूण........वर्ण आहेत. 34 12 50 48 50 / 50देवनागरी लिपी कशी लिहितात? डावीकडून उजवीकडे लिहितात वर्तुळकार लिहितात. उजवीकडून डावीकडे लिहितात. वरून खाली लिहितात. Your score isThe average score is 0% 0% Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)