Special test no. 171

0
Created on By Tile

स्पेशल टेस्ट no. 171

पोलीस भरती स्पेशल टेस्ट..प्रश्न एकदम quality आहेत. नक्की सोडवा.
All the best✅️

1 / 15

भारतात...मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकार्याचे पद निर्माण केले?

2 / 15

महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली?

3 / 15

पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

4 / 15

मुंबई उपनगर जिह्यामध्ये.... खेडी आहेत.

5 / 15

तगाई हे काय आहे?

6 / 15

सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते?

7 / 15

भारताचा सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकन करण्याचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे?

8 / 15

हरितक्रांतीच्या काळात.... हे भारताचे अन्न मंत्री होते.

9 / 15

ग्रँड ट्रॅक महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो?

10 / 15

आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली?

11 / 15

महाराष्ट्राचा आकार ____आहे.

12 / 15

महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिने कडे लावा.

13 / 15

सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे?

14 / 15

भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा यामुळे अलग( वेगळे) होतात?

15 / 15

गांधी-आयर्विन करार कधी झाला होता?

Your score is

The average score is 0%

0%

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!