स्पेशल टेस्ट no. 11 मराठी ग्रामर

मराठी ग्रामर हा विषय पोलीस भरती मध्ये पैकी चा पैकी मार्क देणारा आहे.

  1. त्यामुळे मी सर्व परीक्षेचा विचार करून त्याचे analysis करून ही महत्वाचे टेस्ट बनवली आहे.
  2. सर्वांनी जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी रोज टेस्ट सोडवत जां
  3. सर्व टेस्ट फ्री असतात.

 

/26
0
Created on By Nikhil

स्पेशल टेस्ट no. 11 (मराठी व्याकरण imp )

टॉपिक - मराठी & नदीप्रणाली
  1. कर्ता कर्म क्रियापद
  2. धातू व धातू साधीत.
  3.  वरील टॉपिक वरील सर्व imp व वारंवार येणारे प्रश्न टेस्ट मध्ये आहेत
  4. तुमचा या टेस्ट मुळे हे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील.

1 / 26

1. दोन संख्यांचे गुणोत्तर 8:3 आहे. मोठी संख्या 25% नी घटवली व लहान संख्या 50% नी वाढविली तर आता गुणोत्तर किती होईल ?

2 / 26

2.

‘तो गातो' या वाक्यात नाही.

3 / 26

3. 'मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला.' या वाक्यातील कर्ता ओळखा.

4 / 26

4.

'मधूला आंबा आवडतो.' या वाक्यातील 'आंबा' हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवितो?


5 / 26

5. 'मी बैलाला काठीने मारतो' या वाक्यातील कर्ता ओळखा.

6 / 26

6. 'प्रसादला गरम दूध खूप आवडते' या वाक्यातील कर्ता ओळखा. (Imp हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेत विचारण्यात आलेला आहे )

7 / 26

7.

प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळधातू शोधून काढावा व त्याला ‘णारा' प्रत्यय लावून 'कोण' असा प्रश्न करावा, म्हणजे मिळतो.

8 / 26

8.

जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजवणारी असतात त्यांना कोणत्या प्रकारची कर्मे म्हणतात.

9 / 26

9.

" दुर्वास शकुंतलेला शाप देते ", या विधानात

किती कर्म आहेत?

10 / 26

10.

'आजीने नातीला लाडू दिला.'

वाक्यातील प्रत्यक्ष कर्म सांगा.

11 / 26

11.

खालील वाक्यातील कर्ता कोणता?


त्या कन्येला बिंदीया शोभते.

12 / 26

12.

खालील शब्दांतील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा.

13 / 26

13.

क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दास काय म्हणतात?

14 / 26

14.

नाम, सर्वनामे, विशेषणे आणि अव्यये यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना काय म्हणतात?

15 / 26

15.

कृदंत म्हणजे..?

16 / 26

16.

खालील वाक्यातील कर्म ओळखा. शेजारच्या विद्याकाकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.

(Imp हा प्रश्‍न सर्वांनी लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा आहे )

17 / 26

17. 'आईने नीलाकडून कविता पाठ करविली' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

18 / 26

18. पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे..?

19 / 26

19.

संयुक्त क्रियापद म्हणजे काय?

20 / 26

20.

धातूंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपूरी दाखविणाऱ्या शब्दास काय म्हणतात? (IMP)

21 / 26

21.

संस्कृत मध्ये क्रियापद आला काय म्हणतात?

22 / 26

22.

imp - 'राम झाला, मुलगा आहे, आंबा निघाला, गुरूजी दिसतात' या वाक्यांमध्ये कर्ता व क्रियापद असूनही त्यांचा अर्थ पूर्ण होत नाही. ही क्रियापदे अपुऱ्या विधानांची आहेत.


अशा क्रियापदांना कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हटले जाते ??

23 / 26

23. 'तू त्या राजपुत्राला वर'. "वर" या शब्दाची जात कोणती आहे?

24 / 26

24. त्याने बोट कापले. क्रियापदाचा प्रकार ओळखा.

25 / 26

25.

उभयविध क्रियापद म्हणजे काय ?

26 / 26

26.

कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते... क्रियापद होय.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!