Special test for police bharti April 28, 2023 by Tile 0 Created on April 28, 2023 By Tile स्पेशल mix टेस्ट Telegramसर्व imp प्रश्न मिळून ही टेस्ट बनवलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा.. 1 / 2048 पुरुष एक खंदक 20 दिवसामध्ये खाणू शकतात. तर किती पुरुष ते 15 दिवसात खाणू शकतील ? 55 60 50 64 2 / 20खाली दिलेल्या मालिकेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. 27, 22, 17, 11, 7, 2 17 11 22 2 3 / 20मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतो? उपराष्ट्रपती भारताचे मुख्य न्यायाधीश पंतप्रधान राष्ट्रपती 4 / 20खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते ? दोन फुले थोडी फुले ती फुले ताजी फुले 5 / 20खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा. वैयक्तिक x सार्वजनिक लौकिक X दुर्लौकिक रखरखीत x पचपचीत टवटवीत x मलूल 6 / 20शेर शाहच्या सत्तेदरम्यान, महसूल खाती ही ........ आणि हिंदी भाषांमध्ये ठेवली जात होती. पारशी प्राकृत अरेबिक उर्दू 7 / 20खालीलपैकी कोणत्या गटामध्ये केवळ जैव-विघटनशील घटक असतात? फळांच्या साली, केक आणि कोबी गवत, लाकूड आणि प्लास्टिक केक, पॉलिथीन आणि गवत गवत, प्लास्टिक आणि चामडे 8 / 20सरसरी काढा... 24,40,75,25,66 आणि 40 44 45 42 34 9 / 20A एक काम 16 दिवसांत पूर्ण करतो आणि B तेच काम 20 दिवसांत पूर्ण करतो. जर दोघांनी 4 दिवस एकत्र काम केले आणि A ने अचानक काम सोडले, तर काम पूर्ण करण्यासाठी B ला आणखी किती दिवस लागतील? 11 दिवस 9 दिवस 12 दिवस 10 दिवस 10 / 20आकाशात एक आकृतीबंध तयार करतो अशा तारका समूहाला.... म्हणतात. धुमकेतू लघुग्रह उल्का नक्षत्र 11 / 20काळ्या मातीत खालीलपैकी कोणत्या खनिजाची कमतरता असते? पोटाश नायट्रोजन कॅल्शियम मॅग्निशियम 12 / 20खाली दिलेल्या शब्दांपैकी 'स्तुती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? A. निर्भत्सना B. स्तवन C. प्रार्थना D. स्तोत्र A B C D 13 / 20भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्र शासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल असे घोषित करण्यात आले? घटना (दहावी सुधारणा) कायदा, 1961 घटना (एकोणसत्तरावी सुधारणा) कायदा, 1991 घटना (दुसरी सुधारणा) कायदा, 1952 यापैकी नाही 14 / 20'पौर्वात्य' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. A. दक्षिणात्य B. पाश्वात्य C. प्राचीन D. अर्वाचीन A B C D 15 / 20धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा. थोडे पाणी रांगणारे मूल माझे पुस्तक पंचमुखी हनुमान 16 / 20...... हा दिवस ' दहशतवाद विरोधी दिन ' म्हणून साजरा केला जातो. 11 मे 21 मे 21 एप्रिल 11 एप्रिल 17 / 20हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 या कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होता ? पंजाब तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिशा 18 / 20जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ? जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी मनपा आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी 19 / 20भारताचे पहिले गृहमंत्री कोण ? सरदार वल्लभभाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ. राममनोहर लोहिया 20 / 20पहाटेच्या वेळी चाफा गंधीत व मादक दिसतो. उद्देश ओळखा. पहाटेच्या वेळी गंधित मादक चाफा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)