स्पेशल पोलीस भरती टेस्ट no. 1

50 मार्कांची जबरदस्त टेस्ट दिली आहे सर्वांनी नक्की सोडवा.

All the best

एकूण गुण 50

Passing 40✅️

 

0
Created on By Tile

स्पेशल पोलीस भरती टेस्ट - 1

1 / 50

दोन संख्या या 4:7 या प्रमाणात असून त्यांचा मसावी 35 आहे तर त्यांचा लसावी किती?

2 / 50

43 नंतर क्रमाने येणारी आठवी समसंख्या कोणती?

3 / 50

एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडू  प्रत्येकाशी एकच सामना खेळल्यास एकूण 10 सामने होतील. तर स्पर्धेतील एकूण खेळाडू किती?

4 / 50

"नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथोरिटी"चे प्रमुख कोण असतात?

5 / 50

महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे ____आहे.

6 / 50

पंचायतींना 73 व्या घटनादुरुस्तीने _____दर्जा प्रदान केला आहे?

7 / 50

2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे?

8 / 50

भारतात महिलांसाठी कशामध्ये जागा राखीव आहेत?

9 / 50

'उल्लंघन' या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा.

10 / 50

'सज्जन' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता?

11 / 50

महाराष्ट्र हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने गेल्या क्रमांकाचा राज्य आहे?

12 / 50

महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती ते किती आहे??

13 / 50

सदा ने पांढरी टोपी डोक्यावर चढवली. या वाक्यातील 'पांढरी' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

14 / 50

नाम व सर्वनाम बद्दल अधिक माहिती कोण सांगतो?

15 / 50

'बोलकी बाहुली' या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

हा प्रश्न पोलीस भरती मध्ये खूप वेळा विचारला आहे.

16 / 50

महाराष्ट्राची मानचिन्हे  यांची चुकीची जोडी ओळखा.

17 / 50

द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर ___रोजी स्थापन झाली होती.

18 / 50

महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिने कडे लावा.

19 / 50

महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या साली झाली ?

20 / 50

महाराष्ट्रात कोणती मृदा सर्वात जास्त आढळते?

21 / 50

भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही?

22 / 50

चांगदेव (जळगाव) या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्याचा संगम झाला आहे ?

23 / 50

भाववाढीच्या (तेजीच्या काळात) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते ?

24 / 50

पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

25 / 50

‘जगन्नाथ' या शब्दाची संधीफोड करा.

26 / 50

तलाठी ची नेमणूक कोण करतो?

27 / 50

पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ?'

खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते."

28 / 50

जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो ?

29 / 50

ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय करतात ?

30 / 50

पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा? हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.'

31 / 50

महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे ?

32 / 50

महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा.

अ) सिंहगड ब) पूरंदर

क) दौलताबाद ड) प्रतापगड

33 / 50

लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सिमा आहेत ?

34 / 50

अस्तांभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?

35 / 50

'तारू' या शब्दाचे विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वीचे सामान्यरूप कोणते ?

36 / 50

ध्वनीदर्शक शब्द लिहा. हंसाचा?

37 / 50

कोणत्या लिपित ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे?

38 / 50

'विहीर' या नामाचे अनेकवचन ओळखा.

39 / 50

75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे?

40 / 50

'षट् + मास' या संधी विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता?

41 / 50

एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 3.5 सें.मी. व 4.2 सें.मी. आहेत. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा ?

42 / 50

25 ही संख्या रोमन लिपीत कशी लिहाल ?

43 / 50

संतोषच्या भाचीच्या मामीची आई ती संतोषची कोण?

44 / 50

खालीलपैकी साधर्म्य नसलेला पर्याय शोधा.

45 / 50

CONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?

46 / 50

खालीलपैकी विशेषण ओळखा.?

47 / 50

पुढील वाक्यातील 'वाहती' या शब्दाचा प्रकार सांगा. 'अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे?

48 / 50

विशेषण या शब्दजातीमध्ये...(पूर्ण निट वाचा )

अ) विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात..

ब) विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो.

क) सर्व विशेषणे विकारी असतात.

वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत?

49 / 50

चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणचा प्रकार ओळखा.

50 / 50

'शिपाई शूर होता' या वाक्यातील शूर हा शब्द____आहे.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!