स्पेशल नदीप्रणाली टेस्ट गेम 😍😍 June 20, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 भूगोल स्पेशल ( नदीप्रणाली ) टेस्ट 😍 Telegramसर्व नदीप्रणालीवरील imp प्रश्न या टेस्ट मध्ये दिलेले आहेत.सर्वांनी विचार करून बरोबर उत्तर दया.All the best👍 1 / 15खालील विधाने लक्षात घ्या. अ ) गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात झाला आहे. ब ) या नदीची लांबी 1265 किमी आहे. फक्त विधान अ बरोबर आहे. फक्त विधान ब बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. यापैकी नाही. 2 / 15खालील विधानापैकी चुकीचे विधान ओळखा. मांजरा नदीचा उगम बालाघाट येथे झाला आहे. दारणा नदी चा उगम कुलंग डोंगरावर झाला. लेंडी नदीचा उगम कारेपूर येथे झाला. प्रवरा नदीचा उगम अकोला येथे झाला. 3 / 15भीमा नदी विषयी योग्य पर्याय निवडा. भीमा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. भीमा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात झाला. कर्नाटकात राइचुर जवळ कुरुगुडी येथे कृष्णा व भीमा नद्यांचा संगम झाला. भीमा खोरे औरंगाबादमध्ये देखील पसरलेले आहे. 4 / 15तापी नदीची महाराष्ट्र मधील लांबी किती? 204 216 212 208 5 / 15चुकीची जोडी ओळखा. ( नद्या संगम स्थळ) उल्हास - काळू (टिटवळा) गांधार - सावित्री (महाड ) शास्त्री - सोनवी (खालसा वाडी) सूर्या - वैतरणा ( मासवण ) 6 / 15महाराष्ट्रात सर्वसाधारण........ नदी प्रणाली आहे. पश्चिम वाहिनी पूर्व वाहिनी दक्षिण वाहिनी उत्तर वाहिनी 7 / 15कोकण नद्यांच्या पश्चिम घाटा मधील उगमाच्या क्षेत्राजवळ...... निर्माण झालेली आहे. रांजण खळगे पंखांच्या आकाराची मैदाने पूर तट नदी चौर्य 8 / 15खालीलपैकी गटात न बसणारे नदी ओळखा. दूध गंगा पंचगंगा गिरणा सिना 9 / 15मध्य प्रदेशात सातपुडा पर्वत रांगांवर मुलताई येथे........ नदीचा उगम होतो. पूर्णा तापी वर्धा वैनगंगा 10 / 15कन्हान, पेंच व बाघ या उपनद्या........खोऱ्यात आहेत. वर्धा पैनगंगा वैनगंगा इंद्रावती 11 / 15खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते. कावेरी नर्मदा कृष्णा गोदावरी 12 / 15खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही. यमुना कोसी इंद्रावती शोण 13 / 15जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे. ॲमेझॉन नाईल मिसीसीपी सिंधू 14 / 15हीराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? गोदावरी गंगा महानदी यमुना 15 / 15पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही. सतलज रावी भागीरथी बियास Your score isThe average score is 0% 0% हर हाल मे पाना है वर्दी…!❤ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp