स्पेशल maths टेस्ट – संख्या आणि संख्याशस्त्र

0 votes, 0 avg
0

test game - maths - टॉपिक - संख्या

या game टेस्ट सोडवताना विचार करून टेस्ट सोडवा.

कारण इथे जर एकही प्रश्न चुकलात तर तुम्ही या game मधून बाहेर जाणार 

1 / 10

खालीलपैकी कोणती संख्या पूर्णवर्ग संख्या असू शकत नाही?

2 / 10

22 ते 46 पर्यंतचा सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

3 / 10

पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही?

4 / 10

45 ते 94 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत?

5 / 10

26 नंतर क्रमाने येणारी 5 विषम संख्या सांगा?

6 / 10

300 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा?

7 / 10

21 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा?

8 / 10

सर्वात लहान मूळ संख्या कोणती

9 / 10

5 ते 150 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 6 या अंकाला मोजतो ?

10 / 10

63426 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

संख्या आणि संख्या शास्त्र या पहिल्या टॉपिकवर टेस्ट दिली आहे सर्वांना सोडवा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!