भारताचा इतिहास – स्पेशल GK टेस्ट

Topic Test भारताचा इतिहास

All the best

इतिहास वर आधारित जबरदस्त टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा... 

प्रश्न खूप महत्वाचे घेतलेले आहेत ते सर्व प्रश्न सिरियस होऊन सोडवा... 

फ्री टेस्ट आहे म्हणून दुर्लक्ष करू नका... 

1 / 20

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली ?

2 / 20

ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन...... येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते .

3 / 20

' जो देशासाठी मरतो तो चिरंजीवी होतो ' अशी......ची श्रद्धा होती.

4 / 20

पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महिंद्रादित्य ही पदवी घेतली ?

5 / 20

....... या व्हाईसरॉयच्या कार्यकाळात असहकार आंदोलन सुरू झाले होते.

6 / 20

1907 मध्ये काँग्रेसच्या विभाजनाचे कारण कोणते ?

7 / 20

भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये ' छोडो भारत ' हा ठराव स्वीकारण्यात आला ?

8 / 20

खालीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली ?

9 / 20

खालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते?

10 / 20

प्लासीच्या लढाईनंतर खालीलपैकी कोणास इंग्रजांनी बंगालचा नवाब बनवले ?

11 / 20

खालीलपैकी कोणता कायदा ' काळा कायदा ' म्हणून ओळखला जातो?

12 / 20

खालीलपैकी कोणत्या मार्गांनी ब्रिटिशांनी भारतात सत्ता विस्तार केला ?

13 / 20

ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले गव्हर्नर जनरल.....होते.

14 / 20

कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे ?

15 / 20

इंग्रजांना ' सैतान ' असे खालीलपैकी कोणी संबोधले ?

16 / 20

अद्वैत तत्त्वज्ञान कोणी लिहिले ?

17 / 20

" थॉट्स ऑन पाकिस्तान " हा ग्रंथ कोणी लिहिला ?

18 / 20

सर्वप्रथम होमरूल चळवळ कोणी सुरू केली ?

19 / 20

महाबलीपुरम ची स्थापना कोणी केली ?

20 / 20

दुसरे इंग्रज - मराठा युद्ध..... ठिकाणी झाले आहे.

Your score is

The average score is 0%

0%

Police Bharti special History Test

इतिहास वर आधारित जबरदस्त टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा… 

  खूप महत्वाचे घेतलेले आहेत ते सर्व प्रश्न सिरियस होऊन सोडवा… 

फ्री टेस्ट आहे म्हणून दुर्लक्ष करू नका… 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!