Special GK test no. 5

स्पेशल पोलीस भरती टेस्ट No. 5

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची टेस्ट आहे...

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा आणि जो प्रश्न तुमचा चुकला तो लक्षात ठेवा किंवा कुठेतरी वहीमध्ये नोट करून ठेवा..

आपण रोजच्या रोज अशा प्रकारचे टेस्ट ऑनलाइन देत असतो त्यामुळे ही वेबसाईट करून ठेवा.

1 / 21

भारतीय घटनेनुसार........ हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे.

2 / 21

' राष्ट्रीय मतदार दिवस ' कोणत्या दिवशी साजरा केला जातो

3 / 21

घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

4 / 21

विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी.......वर्ष असतो.

5 / 21

संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ?

6 / 21

' बोलता बोलता ' विचारमालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह येते ?

7 / 21

संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?

8 / 21

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना...... साली झाली.

9 / 21

रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

10 / 21

' पाहण्यासाठी जमलेले लोक ' यासाठी योग्य शब्द कोणता ?

11 / 21

मोजका आहार घेणारा

12 / 21

' Blue Origin ' या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत ?

13 / 21

आंबेडकर : ए लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले ?

14 / 21

' तृतीय रत्न ' हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले ?

15 / 21

खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे.

16 / 21

शेतकरी शेतात नांगरणी करीत होता. एवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला ' सूर्य ' बुडाला.

17 / 21

भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर.......येथे असते.

18 / 21

त्वचा : स्पर्श : : नाक : ?

19 / 21

DNA म्हणजे काय ?

20 / 21

' ज्ञ ' हे संयुक्त व्यंजन........असे लिहिता येईल.

21 / 21

उच्चारस्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात?

Your score is

The average score is 0%

0%

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची टेस्ट आहे…

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा आणि जो प्रश्न तुमचा चुकला तो लक्षात ठेवा किंवा कुठेतरी वहीमध्ये नोट करून ठेवा..

आपण रोजच्या रोज अशा प्रकारचे टेस्ट ऑनलाइन देत असतो त्यामुळे ही वेबसाईट करून ठेवा.

Police bharti special test

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!