Special GK test no. 283 September 6, 2022 by Tile एकूण गुण 20 TelegramPassing 15 0 Created on September 06, 2022 By TileGk mix स्पेशल टेस्ट no. 283भरती केव्हाही निघू शकते फॉर्म 15 पासून ओपन होणार आहे अशी बातमी आहे.. कधीही भरती निघू शकते मित्रांनो तयारी राहा.. All the best 1 / 20सोडियमचे रासायनिक सूत्र काय ? S SO NA N 2 / 20आकाशातील विजेचा शोध खालील पैकी कोणी लावला ? फॅरडे फ्रॅंकलिंन ओहम थॉमसन 3 / 20भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती ? 43 42 45 46 4 / 20राज्यसभा सभागृहाचा कालावधी किती वर्षाचा असतो ? 3 वर्षे 5 वर्षे 6 वर्षे स्थायी सभागृह 5 / 20वाराणसी - कन्याकुमारी हा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे ? एन. एच.4 एन. एच.8 एन. एच.7 एन. एच.6 6 / 20पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ? नागपूर अमरावती यवतमाळ वर्धा 7 / 20टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ( जमशेदपूर ) कोणत्या नदीवर आहे ? गंगा गोदावरी सुवर्णरेखा नर्मदा 8 / 20चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले ? कल्पना दत्त शांती घोष अरविंद घोष सूर्यसेन 9 / 20ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण ? दादाभाई नौरोजी W. C. बॅनर्जी गो. कृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी 10 / 20सविनय कायदेभंग चळवळीतील दांडी हे ठिकाण साबरामती आश्रमापासून किती अंतरावर आहे ? 285 km 365 km 385 km 485 km 11 / 20बंगाल मध्ये पहिली ताग गिरणी केव्हा सुरू झाली ? 1850 ( हुगळी ) 1855 ( रिश्रा ) 1855 ( कलकत्ता) 1850 ( दार्जीलिंग ) 12 / 20जोफेस बॅप्टीस्टा हे.........यांचे सहकार्य आणि वकील होते . फिरोजशहा मेहता रहिमतुल्ला सयानी शंकर शेठ लोकमान्य टिळक 13 / 20भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण ? सरोजनी नायडू कमला नेहरू मादाम कामा ॲनी बेझंट 14 / 20बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली ? लॉर्ड कर्झन लॉर्ड मेयो लॉर्ड रिपन लॉर्ड वेव्हेल 15 / 20दादाभाई नौरोजी यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते ? राष्ट्रपिता पितामह राष्ट्रजनक भिष्माचार्य 16 / 20आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ? प्रथीने कर्बोदके मेद जीवनसत्व 17 / 20शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात ? कॉपर फॉस्फरस ग्रॅफाइट सल्फर 18 / 20संत गोरा कुंभार यांची समाधी कोठे आहे. भूम परांडा तेर तुळजापूर 19 / 20सातमाळा अजिंठा डोंगररंगा ही........ खोऱ्यांना वेगळी करते . तापी - गोदावरी प्रानहिता - गोदावरी गोदावरी - भीमा भीमा - कृष्णा 20 / 20' टेबल लँड ' या नावाने....... पठार प्रसिद्ध आहे. पाचगणी तोरणमाळ सासवड बुलढाणा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)